🌹🌹🌹🌹🌹🌹🔴MDM Daily Attendence बाबत सुचना . गेल्या 4-5 दिवसांपासून MDM App द्वारे माहीती भरण्यास अडचण निर्माण होत आहे. तेंव्हा Browser मधून web site open करून माहीती भरावी व तरीही problem येत असल्यास खालील प्रमाणे 👇👇👇👇
रजिस्टर मोबाईल नंबर वरून SMS द्वारे MDM माहिती भरावी.
माहीती भरण्यासाठी स्टेप्स. 👇
इ 1ते5 साठी माझा आजचा SMS
MH MDM sc 27260607202 , p1-5 26 mc 1-5 0 , pu 1-5 MT , ms 1-5 25
sc = शाळा युडायस नंबर
p1-5 = आजचे हजर विद्यार्थी
mc 1-5 = आज भात शिजवला म्हणून 0 नसेल शिजवला तर येथे कारण नमूद करा.
pu 1-5 = आज कोणता पदार्थ वापरला आहे ते. मी मटकी वापरली म्हणून MT टाकले आहे.
ms 1-5 = किती मुलांनी भात खाल्ला आहे ती विद्यार्थी संख्या
हा SMS कोणत्या नंबरवर पाठवायचा आहे. तो नंबर = 9223166166
कुणीही MDM App वरून माहीती भरली जात नसल्याने माहीती भरता आली नाही हे कारण सांगु नये.
वरील सर्व पर्यायांचा वापर करावा.

No comments:
Post a Comment