🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🍁 *विद्यार्थी ओळखपत्र बनवणे* 🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
```मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी विद्यार्थी ओळखपत्र फाईल पोष्ट केली होती. त्यावर अनेकांनी व्यक्तिगत फोन केलेत किंवा ग्रुपवर माझे अभिनंदन केले होते. सर्वांचे आभार व आपल्या सर्वांच्या मागणीवरून हि सविस्तर पोष्ट. सरल मुळे उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व🙏🙏```
*पायरी १ -*
👉 पहिल्या शीटवर शाळेचा लोगो,शाळेचे नाव व शाळेचा पत्ता A1, B1 व C1 मध्ये लिहून व लोगो Image इन्सर्ट करून सेट करा.
👉 A2 ते H2 वर हजेरी क्रमांक ............., फोटो असे Heading द्या.
👉 A3 मध्ये 1 लिहा.
👉 B3 मध्ये नाव लिहा.
👉 याप्रमाणे आडवी ओळ heading नुसार माहिती भरा.
👉 फोटो insert - picture- photo path नुसार insert करून सेल मध्ये व्यवस्थित ठेवा.
*पायरी 2 -*
👉 दुसऱ्या शीटवर आपल्याला ओळखपत्रासाठी सेटिंग करून ठेवा. A4 कागदावर मी १० ओळखपत्रांची सेटिंग केली आहे.
*पायरी 3 -*
👉 हेडींग नावे टाईप करा किंवा
=Sheet1A1 अशा पद्धतीने आणा.
👉 माहिती आणण्यासाठी काही formula वापरले आहेत ते खालील प्रमाणे......
👉 जास्तीत जास्त formula हा Vlookup चा आहे. जेथे नावे माहिती आणावयाची आहे तेथे हा formula वापरू या...
👉 उदा. नाव या पुढे मुलाचे नाव आणण्यासाठी मी C4 ला खालीलप्रमाणे formula लिहिला.
*=Vlookup(F5,Sheet1!$A$3:$G$52,2,False)*
👉 यात Vlookup चा formula म्हणून =Vlookup(
👉 शोधावयाची किंमत दुसऱ्या शीटवर F5 मधील म्हणून F5
👉 शोधावयाचा भाग म्हणजे Sheet१ वरील Table
Sheet1!$A$3:$G$52
👉 यानंतर तो काॅलम नंबर कितवा ते लिहावे येथे विद्यार्थी नावाचा काॅलम नंबर 2 आहे म्हणून 2 लिहिला.
👉 शेवटी false म्हणजे Exact Match साठी वापरावा व )असे चिन्ह द्यावे. लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टी नंतर , द्यावा.
👉 $A$3 $ हे चिन्ह सेल रेफरन्स बदलू नये म्हणून असते.
👉 याप्रमाणे इतर अक्षरी व अंकी माहिती आणण्यासाठी हाच formula योग्य बदलासह वापरावा.
*पायरी 4 -*
👉 फोटो येण्यासाठी योग्य काळजी घ्या.
👉 एक कोणताही फोटो insert करून sheet २ वर फोटो सेल वर व्यवस्थित ठेवा.
👉 फोटोवर Click करून formulas Tab ला click करा.
👉 यात Name Manager ला click करा.
👉 येणा-या बॉक्स मधील New ला क्लिक करा.
👉 Name मध्ये कोणतेही नाव द्या. जसे Sunil
👉 खालच्या पट्टीतील Refers to मध्ये ='Picture१' delete करा.
👉 त्याठिकाणी खालीलप्रमाणे formula लिहा.
👉 *=Index(sheet1!$H$3:$H52,Match(Sheet2!$F$5,Sheet1!$A$3:$A$52,0))*
👉 Ok ला click करा.
👉 पुढील येणाऱ्या box मधील close ला click करा.
👉 नंतर formula bar वर =Sunil लिहून enter key दाबा.
👉 फोटो थोडा हालेल त्याला सेल नुसार resize करा.
👉 यानुसार प्रत्येक image ठिकाणी अशीच prosess करा. फक्त फोर्मुल्यातील $F$5 ऐवजी सेल refrance बदला.
चला तर मग बनवूया विद्यार्थी ओळखपत्र.
*अडचण आल्यास संपर्क करा.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सुनिल जाधव, नंदुरबार*
*9561996937*
*Excel Tips & Tricks*

No comments:
Post a Comment