Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे form update करण्यासाठी खालील लिंक वर जा 

https://www.scholarships.gov.in/main.do


व खाते update करण्यासाठी खालील लिंक वर जा (उमरखेड करिता)
http://www.eduonlinescholarship.com/Account/Login.aspx

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे MANUAL व फॉर्म घेण्यासाठी खालील लिंक वर जा 

https://drive.google.com/open?id=0B2mzHZKzRg7XdnV1MDlKcTRIY1U

******अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मधील महत्त्वाचे बदल******

इयत्ता १ली ते ८वी पर्यंत Offline Excel Sheet मध्येच माहिती भरावी Online भरू नये..

एक्सेल फाईल Upload होत नसेल तर या प्रमाणे माहिती भरावी...

Pri-Matric Minority Scholarship 2015-16
☆  www.scholarship.gov.in website जाऊन ओपन करा त्यानंतर

☆ "Who am I?" वर जाऊन  "institute" वर  click करा  शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाका...
---------------------------------
User Id - : UDISE CODE टाका

Password : guest123#

☆"Application Registration " मध्ये जाऊन शाळेची माहिती भरा

☆"Upload Excel Data" वर क्लिक करा.

☆"Download Exel Data Format" वर क्लिक करा थोडे खाली या एक्सेल फाईल .Download करा .

☆Exel Sheet मध्ये विद्यार्थ्यांची  माहिती खालीलप्रमाणे भरा...
रकाना नंबर ...

१) अनुक्रम नंबर

२) विद्यार्थ्याचे नाव  आडनाव
 नाव वडिलांचे नाव

३) वडिलांचे नाव   वरिलप्रमाणे

४) जन्म दिनांक 03/05/2007

५) लिंग  F / M

६) जात संवर्ग  Code टाका

७) Aadhar No.(If Issued) आधार कार्ड असेल तर

८) Student Permanent Address(Mandal/Taluka/Block
हा पत्ता आपल्याला Offline Registration वर क्लिक केल्यानंतर    Locate Mandal/Taluk/block मेनू दिसेल त्यावर क्लिक करा State/District/Mandal :मधून आपला राज्य कोड ,जिल्हा कोड व तालुका कोड शोधा व भरा  (Enter NSP Code )    NSP ने  दिलेला
हा कोड National Scholarships Portal ने दिलेला आहे कृपया याचा आणि यु डायस कोडचा संबंध लावू नका.

९) Student Permanent Address(District) वरीलप्रमाणे

१०)  Student Permanent Address(State)  वरीलप्रमाणे

११) Student Permanent Address                             (PIN) पिन कोड नंबर गावाचा

१२) Class in which presently studying(I,II,III,IV,V,VI,VII,VIII)
इयत्ता अंकात जसे 1 ,2……

13) Previous Year Marks Percentage टक्केवारी मध्ये लिहा  82.00 /78.54

१४) Institution Code(Enter School Code Only) या ठिकाणी सालेचा यु डायस कोड लिहा.

१५) Annual Parental Income वार्षिक उत्पन्न लिहा फक्त अंक लिहा

१६) Hosteller/Dayscholar निवासी असेल तर H  व अनिवासी  असेल तर  लिहा D

१७) Bank Account No.

१८) IFSC code

१९) Name as in Bank Account

२०) If not in student's name relationship with Accou

No comments:

Post a Comment