Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Monday 23 May 2016

आपला मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यावर काय कराल..?
एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला संशय आहे तर त्या व्यक्ती चा मोबाईल trace करण्यासाठी काय कराल??
👉🏻My neno या app चा वापर यासाठी करता येईल.
हे एक ट्रॅकिंग app आहे.
(यात आपण एखाद्या मोबाईल वरील incoming, outgoing कॉल्स आणि मेसेजेस, मेसेजमधील text, मोबाईल मधील contacts लिस्ट, मोबाईल ची लोकेशन इ. सर्व trace करू शकता.)
अर्थात याला मी नवीन नाव दिले आहे. 'गुप्तहेर' app...😊
📲📱📲📱📲📱
STEP 1⃣
सुरुवातीला ज्या मोबाईल वर operate करायचे म्हणजेच आपण trace करत असलेल्या मोबाईल च्या हलचाली टिपायच्या आहेत त्या मोबाईल मध्ये www.silvertouch.mobi/mynino/download
👆 या लिंक वरून My nino (parent application) हे app डाउनलोड करा.
लक्षात ठेवा My neno अँप डाउनलोड केल्यावर सुरुवातीला एकदाच अकाउंट generate करावे लागते.
STEP 2⃣
जो मोबाईल trace करायचा आहे त्या मोबाइल मध्ये www.silvertouch.mobi/mynino/download
👆 या लिंक वरून child tracking (child application) एप्लिकेशन download करा.

🔘तुम्ही एकदा My neno अँप चे बॅकअप घेऊन कोणत्याही फोन मध्ये तोच user id, पासवर्ड टाकून आपले अकाउंट पुन्हा सुरु करू शकता.
---/--
याचा उपयोग कसा करता येईल..🤔
1) कोणत्याही मोबाईल मध्ये तात्पुरते my neno अँप इन्स्टॉल करून तुमचा e mail टाकून रजिस्टर करा.
2) आपल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये चाईल्ड tracking अँप डाउनलोड करा, तो मोबाईल रजिस्टर करा, कारण आपला मोबाईल चोरीला गेल्यावर तो trace होणे महत्वाचे आहे.
(रजिस्टर करण्याची पद्धत सोपी आहे.)
---------------
👉🏻लक्षात ठेवा-
Child traking हे अँप तुम्ही त्या मोबाईल मध्ये hide करून देखील ठेवू शकता, जेणेकरून स्क्रीन वर child tracking अँप कुठेच दिसणार नाही. म्हणजेच चोराला पत्ता देखील लागणार नाही कि त्याने जो मोबाईल चोरला आहे तो trace होत आहे.
-----------
👉🏻तुमचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर चोराने जरी sim कार्ड बदलले तरी child tracking अँप काम करेल,
यासाठी चाईल्ड tracking हे अँप फोन मेमरी वरच इन्स्टॉल करा, जेणेकरून चोराने मेमरी कार्ड काढून टाकले तरी app चालू राहील..
----------
👉🏻एकदा का चोराने तुमच्या चोरलेल्या मोबाईल वरून इंटरनेट कनेक्शन सुरु केले की लगेच तो data my neno च्या सर्वर ला जाईल.
👉🏻हा डेटा तुम्ही कोणत्याही मोबाईल मध्ये my neno हे अँप इन्स्टॉल करून आपला ई-मेल id पासवर्ड टाकून आपले my neno अकाउंट ओपन करून पाहू शकता..
-------
👉🏻चोराने तुमच्या मोबाईल वरून केलेल्या कॉल, मेसेज यांची माहीती नंबर सहित तुम्हाला my neno देईल.
🔸शिवाय काय मेसेज केला ते देखील दाखवील...
लिहिण्यासारखे खूप आहे,
पण आशा आहे कि इतक्यावरच तुम्हाला my neno बद्दल समजले असेल. तरीदेखील my neno काही शंका असतील तर मला पर्सनली कॉल/ मेसेज करा.
🔴 लक्षात ठेवा-
या द्वारे तुम्ही कोणाचाही मोबाईल trace करु शकता. त्याने केलेले कॉल आणि मेसेज details पाहू शकता.
याचा वापर कसा आणि का करायचा आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे....
__✍🏻 विक्रांत गुंड
9028551115