Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Sunday 18 December 2016

▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
  *हरविलेला स्मार्ट फोन कसा मिळवाल*
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
स्मार्टफोन हरवल्यानंतर त्यातील डेटा म्हणजेच कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो आणि इतर महत्वाच्या नोट्सही गायब होतात. याचा कुणाकडून गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र अँड्रॉईड युझर्सना गूगलकडून अशी ट्रॅकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा फोनही परत मिळवता येईल, त्यातील डेटा डिलीट करता येईल किंवा फोन लॉक करता येईल.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
सध्या जवळपास सर्व अँड्रॉईड फोनमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम उपलब्ध आहे.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
तुमचा फोन तुमच्या गूगल अकाऊंटसोबत कनेक्ट असणं गरजेचं आहे. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन 'अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर' हा ऑप्शन चालू ठेवावा. (सेटिंग>सिक्युरिटी>अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर)
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
फोन हरवल्यानंतर कम्प्युटरवर गूगल अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरवर लॉग ईन करावं. लॉग इन केल्यानतंर गूगल अकाऊंट सिंक्रोनाईज करावं.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
डेस्कटॉपवर तुमचा मोबाईल निवडावा लागेल. त्यानंतर ट्रॅकर आपोआप तुमचा फोन ट्रॅक करेल.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
ट्रॅकिंग केल्यानंतर त्यामध्ये फोनवर रिंग देणे, त्यातील डेटा डिलीट करणे असे पर्याय दिसतील. तुमचा फोन तुम्ही ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लॉकही करु शकता.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫
दरम्यान मोबाईलचा IMEI क्रमांक असेल तर फोन शोधणं आणखी सोपं आहे. एखादा व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं सिम टाकत असेल तर तुम्हाला अल्टरनेट फोन नंबरवर त्वरित मेसेज येतो.
दरम्यान मोबाईलचा IMEI क्रमांक असेल तर फोन शोधणं आणखी सोपं आहे. एखादा व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये दुसरं सिम टाकत असेल तर तुम्हाला अल्टरनेट फोन नंबरवर त्वरित मेसेज येतो.
▫▫▫Ⓜ🅰🅿▫▫▫

Saturday 17 December 2016


एक महत्वाची सूचना                   🔷🔶  *नेट बँकिंग*🔶🔷
          🙏 * नमस्कार*🙏
         आज मी तुम्हाला नेट बँकिंग या विषयी माहिती सांगणार आहे. कॅशलेस
सुविधा घेण्यासाठी
आपल्याला नेट बँकिंग माहीत असणे आवश्यक आहे. आपण ज्याप्रमाणे फेसबूक चालवितो
त्याप्रमाणेच नेटबँकिंग आहे. मला आवडलेल्या नेट बँकिंग मध्ये SBI चे
नेटबँकिंग सर्वात उत्कृष्ट आहे.
🔹1) नेट बँकिंग चालू कसे करावे त्याला दोन पर्याय आहेत. 1. बँकेत जाऊन
अर्ज करणे तेथे 10 मिनिटात आपल्याला लॉगिन id व पासवर्ड देतात. 2. बँकेत
न जाता आपण आपल्या एटीएम व पासबूकवरुन करता येते त्यासाठी एसबीआयच्या
वेबसाइटला भेट द्या. यासाठी आपला मोबाइल नंबर आवश्यक आहे जो आपण बँकेत
दिला आहे . तेथे पण 10 मिनिटात नेटबँकिंग सुरू होईल.
🔹2) id व पासवर्ड मिळाल्यावर आपण ते बदलून घ्यावे. पासवर्ड हा सर्व अंक
स्पेलिंग व चिन्ह वापरुन तयार करावा. तसेच प्रोफाइल पासवर्ड पण तयार
करावा.
🔹3) google play store वर जाऊन State bank Anywhere हे sbi चे नेटबँकिंगचे
aap  डाऊनलोड करून घ्या.
🔹4) app मध्ये लॉगिन करून आपण आपले व्यवहार करू शकता.
🔹5) आपण दुसर्‍यांना पैसे पाठवू शकतो.आपले पूर्ण खाते हाताळू शकतो.

🔹6) मोबाइल व डिश टीव्ही रिचार्ज करू शकतो.

🔹7) ऑनलाइन शॉपिंग करू शकतो.

🔹8) PPF मध्ये पैसे भरू शकतो. त्याचे स्टेटमेंट प्रिंट आपण काढू शकतो.

🔹9) पासबूक ची गरज नाही. App मध्ये पासबूक सुविधा उपलब्ध आहे.transaction
चे वर्षभरातील प्रिंट काढू शकतो.

🔹10) इन्कम टॅक्स माहिती मिळवता येते.

🔹11) नेट बँकिंग चा कोणताच चार्ज आकाराला जात नाही.

🔹12) नेटबँकिंगसाठी आपल्याजवळ android phone आवश्यक आहे. संगणकावरपण आपण वापरू शकतो.

*_⚫🔴नेटबँकिंग वापरताना घ्यावयाची काळजी🔴⚫_*

1)आपला पासवर्ड व id कुणाला देवू नका.
2) OTP कुणाला देवू नका.
3)ATM पासवर्ड/पिन CVV क्रमांक व नंबर कुणाला देवू नये
4) आपण लॉगिन केल्यावर पासवर्ड remember करू नका.
5) वैयक्तिक वापर करा .
6) फसव्या कॉल व ईमेलला रीप्लाय देवू नका

2)  *MOBILE BANKING SBI*

use app *State BankFreedom*

" *एक पाऊल cashless व्यवहाराकडे* "


नोटबंदीमुळे रोखीने व्यवहार करताना येताना अडचणी त्यामुळे e-व्यवहार करणं शिकणं,वापरणं गरजेचे आहे,त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण *sbi mobile banking* विषयी माहिती करून घेऊ


🔷प्रथम आपल्या mobile setting मधील sim card setting मध्ये आपला sbi मध्ये असणारा registered मोबाइल नंबर वरून मेसेज जाईल अशी setting करा.

🔶नेट चालू करून google play store वर जाऊन *STATE BANK FREEDOM*  install करा.
किंवा ज्यांच्या कडे हे app आहे त्यांच्याकडून घ्या.

🔷नंतर app open करून त्याच्या खालच्या पट्टीवर *register* दिसेल
ते select करा..त्याबरोबर आपल्याला एक मेसेज येईल,त्यात user ID व MPIN प्राप्त होईल,
तो लिहून घ्या.

🔷नंतर app ओपन करून प्राप्त झालेला user id टाकून activate
बटन वर क्लिक करा

🔶नंतर पुढील स्क्रीन वर old mpin जो आपणास प्राप्त झाला आहे तो टाका व आपला नवीन mpin दोन वेळा टाकून सेट करा

🔷नंतर आपणास mpin successfully changed असे स्क्रीन वर येईल. त्याबरोबर एक मेसेज येईल त्यातील  MBSREG हा भाग लिहून 9223440000 या नंबरला रेजिस्टरेड मोबाईल वरून मेसेज पाठवा.
त्याबरोबर आपणास एक मेसेज येईल..कि
Complete your activation process by visiting atm/by internet Banking/by visiting branch...

यातील atm activation चा पर्याय सोपा आहे..तेथे mobile banking registration पर्याय निवडून प्रोसेस complete करा..

🔷आता आपले अँप वापरायला तयार झाले.
User id व आपण सेट केलेला Mpin लक्षात ठेवा..त्यानेच app उघडेल..

🔷या अँप द्वारे 200000 पर्यँत ट्रान्सफर..balance enquiry ,mini statement,neft,mobile recharge,dth recharge या सारख्या बाबी करू शकता.

" *एक पाऊल cashless व्यवहाराकडे* "

💐💐*धन्यवाद*🙏🙏💐
💢💢💢💢💢💢💢💢💢💢                                                                                                                                                                                                                   *युट्युब ओपन केल्यानंतर आपोआप येणार Recommended अश्लील व हिंसक व्हिडीओनां प्रतिबंध करणे*

*प्रदिप पाटील SARAL online.com* 🅿🅱🅿
www.marathischooltondare.blogspot.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖


*मित्रहो*,


*आपण जेव्हा युट्युब ओपन करतो तेव्हा खूप वेळी अश्लील व हिंसक व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन वर recommended केले जातात*

*पण जेव्हा आपण घरी किंवा शाळेत युट्युब ओपन करतो तेव्हा लहान मुले सुद्धा आपल्या सोबत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होतो*

*या साठी आपल्याला अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घातला पाहिजे*

*आपण युट्युब संगणकावर व मोबाईल या दोन्ही ठिकाणी वापरत असतो त्यासाठी आपल्याला या दोन्ही ठिकाणी काही setting कराव्या लागतील*

*१ ) संगणकावर setting करणे*

*सर्व प्रथम युट्युब ओपन करा*

*आपल्या समोर युट्युबची स्क्रीन येईल. स्क्रीन वर स्क्रोल करून सर्वात खाली जा*

*Restricted mode ऑफ असलेला दिसेल त्याच्यावर click करा*

*आपल्या समोर on व off असे ऑप्शन असतील आपण on  या ऑप्शन समोरील वर्तुळावर click करा तेथे काळा स्पॉट येईल*

*सर्वात खाली save हा ऑप्शन असेल त्याच्यावर click करा*

*अशा प्रकारे आपण restricted mode ओंन करू शकतो*



*२ ) मोबाईल वर setting करणे*

*सर्व प्रथम मोबाईल वर युट्युब ओपन करा*

*स्क्रीन वर उजव्या बाजूला वर तीन टिंब असतील त्याच्यावर click करा*

*सर्वात पहिला ऑप्शन settings वर click करा*

*आता पहिला ऑप्शन general येईल त्याच्यावर click करा*

*सहावा पर्याय restricted mode असेल त्याच्यावरील राखाडी रंगात असलेल्या पट्टीवरील गोल उजवी कडे सरकवा त्या पट्टीचा व वर्तुळाचा रंग निळा झाला असेल*

*आता back या अशा प्रकारे मोबाईलवर  restricted mode ऑन झाला असेल*

*या settings करून आपण सुमारे 98% अशा व्हिडिओ वर प्रतिबंध घालू शकतो व घरी, शाळेत युट्युब बिनधास्त  वापरू शकतो*

                *धन्यवाद*

         ✍ *प्रदिप पाटील* ✍

              *पनवेल , रायगड*

    📱 *मोबाईल क्र.9222023947*



💢💢💢💢💢💢💢💢💢💢