Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Wednesday 20 April 2016

21/03 10:42 pm] ‪+91 96658 20020‬: 🎓Eccel Tips 🎓
     
             By

💎 Nadaf G.M. 💎


✍excel sheet मध्ये  विद्यार्थी निकाल पत्रक तयार करणे

 ✍आज आपण excel sheet चा वापर करून निकाल पत्रक कसे तयार करता येईल हे पाहूया.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

या मध्ये वापरलेल्या formula

= Sum

=Average

=IF

=Rank

=Countif


👇 १) open excel sheet

 👇2) first row मध्ये heading लिहा.

खालील प्रमाणे

💎A1 मध्ये अ.क्र.

💎 B1 मध्ये विद्यार्थीचे नाव

💎C1 मराठी

💎D1  हिंदी

 💎E1 इंग्रजी

💎F1 गणित

💎G1 समाजशास्त्र

💎H1 सामान्याविज्ञान

 💎I1 कला

💎J1 कार्यानुभव

💎K1 शारीरिक शिक्षण

💎L1 एकूण गुण

K1. सरासरी गुण

💎M1श्रेणी

💎N1. गुणानुक्रम

✍आता समजा तुमचे वर्गाची पट ४० आहे.

✍A2पासून A41 पर्यंत 1 ते 40 अंक लिहा

✍सर्व अंक type करण्याची गरज नाही .

✍A2 मध्ये 1 लिहा .A3 मध्ये 2 लिहा .

✍आता A2 व A3 दोन्ही सेल सिलेक्ट करा

✍A3 सेल चा खालचा उजव्या बाजकाळा + चिन्ह असेल तर त्या वार क्लिक करून A41 सेल पर्यंत ड्राग करा

✍म्हणजे १ ते ४० अंक क्रमाने येतील.

✍आता B2 ते B41  पर्यंत विद्यार्थी नाव लिहा.

✍या नंतर C2 ते K41 पर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात घेतलेले गुण भरा.

 ✍पुढचे L1 मध्ये एकूण गुण लिहिले आहे त्या खाली L2 मध्ये sum function वापरा.

✍ टीप कोणत्याही सेल मध्ये फोर्मुला वापरण्यासाठी = हे चिन्ह लिहा

त्या नंतर function नाव लिहा व पर्यायातून फोर्मुला सिलेक्ट करा

✍सेल L2 मध्ये

=SUM(C2:K2)

✍ FUNCTION मध्ये : याचा अर्थ    'ते ' असे होतो.

आता L2 सेल सिलेक्ट करा व काळा + वर डबल क्लिक करा

 ✍म्हणजे फोर्मुला आपोआप विद्यार्थी  आहे बाजूला जेवढे  विद्यार्थी आहे तेवढे पर्यंत ड्राग होईल.

✍आता सेल M2 मध्ये सरासरी काढण्यासाठी AVERAGE FORMULA वापरूया .

✍M2 मध्ये

 =AVERAGE(C2:K2)

 व नंतर M४१ पर्यंत ड्राग करा.

 ✍N२ मध्ये श्रेणी काढण्यासाठी

 ✍IF FORMULA वापरुया.

✍ N2 मध्ये

 =IF(M2>90,"A1",IF(M2>80,"A2",IF(M2>70,"B1",IF(M2>60,"B2",IF(M2>50,"C1",IF(M2>40,"C2",IF(M2>33,"D",IF(M2>20,"E1",IF(M2>0,"E2",0)))))))))

✍टीप फोर्मुला मध्ये अक्षर असेल तर त्याचे मागे व पुढे " हे चिन्ह आवश्यक आहे.

 ✍आता O2 मध्ये गुणानुक्रम काढण्यासाठी RANK फोर्मुला वापरूया .

✍O2 मध्ये

= RANK(M2,M2:M41)

✍या फोर्मुला DIRECT ड्राग करू नका .

सेल REFERENCE बदलतो.

✍ त्या साठी सेल लॉक करा ते असे

 = RANK(M2,$M$2:$M$41)

✍लॉक साठी $ हे चिन्ह 4 या अंकावर आहे .

या नंतर फोर्मुला ड्राग करा .

✍ सर्व विद्यार्थी गुणानुक्रम तुम्हाला दिसेल .

✍या नंतर तुम्हाला श्रेणी चे एकुणात साठी COUNTIF FORMULA वापरावे लागेल

💎ते असे

 =COUNTIf(N2:N41,"A1")

✍ या फोर्मुला वापरून A1 श्रेणी एकूण विद्यार्थी काढता येईल .

✍याचा प्रमाणे प्रत्येक श्रेणीचे  विद्यार्थी संख्या  काढता येईल .

✍कृपया excel sheet मध्ये करुन पाहा


✍काही शंका आले तर संपर्क करा

📞9665820020

Or


gmnadaf786@gmail.com

🙏 Thank You. 🙏

Thursday 14 April 2016

Ⓜwww.marathischool.inⓂ

आपला मोबाईल फोन  लॅपटॉप किंवा pc वर पहाणे झाले सोप्पे Screen Mirror करण्यासाठी आता Miracast ची आवश्यकता नाही.mirrorop हे नवीन ऑफलाईन अँप जे विना नेट मोबाईल वरील सर्व स्क्रीन hotspot च्या मदतीने कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर दाखवते त्यासाठी आपणास http://www.mirrorop.com/product.html या वेबसाईट वर जाऊन अप्लिकेशन डाउनलोड करुन घ्यावे.या ठिकाणी आपणास MirrorOp


१)Windows Receiver (beta) हे Software  हे कॉम्पुटर किंवा लॅपटॉप
साठी आणि

२) Android Sender हे App मोबाईल किवा tab साठी हे aap डाउनलोड करावे.तसेच Samsung मोबाईल साठी Sender
for Galaxy डाउनलोड
करावे.

३) install झाल्यानंतर मोबाईल वरील इंटरनेट
चालू करून hotspot च्या मदतीने कॉम्पुटर किंवा लॅपटॉप कनेक्ट करून घेणे आवश्यक आहे.कनेक्ट झाल्यानंतर इंटरनेट बंद केले तरी चालते
परंतु hotspot चालू ठेवावे.( आपला कॉम्पुटर किंवा
लॅपटॉप वर wifi च्या मदतीने इंटरनेट चालू असेल तर बंद करा) तसेच डेस्कटॉप संगणकासाठी
wireless dongal(wifi) असणे आवश्यक आहे .

४) मोबाईल व कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर app व softwear install झाल्यानंतर आपण मोबाईल वरील MirrorOp sender
वर क्लिक करा searching for receiver
असे दिसेल त्याच वेळेस कॉम्पुटर किंवा
लॅपटॉप वरील MirrorOp। Receiver run करावे म्हणजे मोबाईलवर (Select a receiver) आपल्याला आपल्या युजर कॉम्पुटर किंवा लॅपटॉपचा IP address दिसेल त्यावर क्लिक करा. (जर receiver
सापडत नसेल तर No receiver found असा मेसेज येईल. आपण या ठिकाणी yes ,Know more आणि
No या पैकी No option निवडावे.)

५) आपला कॉम्पुटर किंवा लॅपटॉप चा ip address सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा error येत असेल तर पुन्हा
प्रयत्न करा.(जर आपणास Cant
Capture screen of this device .You may need to root your android device first.असा
मेसेज आल्यास आपण आपला handset रूट करून घेणे गरजेचे आहे त्यासाठी आपणास आपल्या
मोबाईल साठी असणाऱ्या सेटिंग youtube वरील video पाहून करता येईल.)आयपी address
सापडल्यानंतर त्यावर क्लिक करा आपल्या मोबाईल वरील app रजिस्टर version नसल्याने रजिस्टर later वर क्लिक करा त्यानंतर आपणास Play,Stop,Pause व Home बटन दिसतील
play वर क्लिक करा व त्यानंतर Home बटनावर क्लिक करा आपला मोबाईल किंवा Tab कॉम्पुटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीन वर दिसेल.


६)Full Screen Picture किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी
आपण आपला मोबाईल आडवा धरा चित्र आडवे होईल.



IMP मोबाईल वरील MirrorOp sender
रजिस्ट्रेशन करण्यासाठी MirrorOp sender वर क्लिक करा उजवीकडील option मध्ये जा

1.) Go to Registration.

3.) Enter this key. TVBB-E6RG-SW9M-HE4K-007FFF-REFX

4.) Enter any fake Gmail Id. E.g:abcd123@gmail.com

5.) Click on Register.

6.) After Successful Registration enjoy Full version.

(👉You have to repeat this step every time you restart your phone)

⚡(रजिस्ट्रेशन करताना इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे)

किवा  https://www.youtube.com/watch?v=icUVw0hmdDE हा video पहा.

🙏🏻💃🏻Enjoy MirrorOp🙏🏻
🌹
गोरक्ष पावडे🌹 अहमदनगर WhatsApp नंबर ७५८८५३९४२४

▶आवडल्यास शेअर करा व आमच्या www.marathischool.in ला भेट द्या किवा शिक्षणाची वारी पुणे येथे Digital School च्या Stall वर प्रत्यक्ष भेटा.

🌺🌷धन्यवाद!🌷🌺

    ⚡आपणास
ही पद्धत किचकट वाटत असेल तर team viewer चा उपयोग करूनही आपणास mirror करता येते परंतु त्यास इंटरनेट ची आवश्यकता आहे मोबाईल साठी Quick
Support app व pc वर Team viewer software चा उपयोग करता येतो. तसेच Mobizen app व software चा ही उपयोग करता येतो. Mobizen फेब्रुवारी २०१६ मध्ये नवीन app विकसित करत आहे त्याचाही चांगल्याप्रकारे उपयोग होऊ शकतो.

Ⓜwww.marathischool.inⓂ

Monday 11 April 2016

ब्लाग कसा तयार करावा
➖➖➖➖➖➖➖➖➖

सदरील पोष्ट काळजीपुर्वक वाचुन या पोष्ट मध्ये सांगितले प्रमाणे प्रात्यक्षिक करा.आज आपला स्वतः चा blog खात्रीने सांगतो 100% बनणारच....

🔴स्टेप 1
सर्व प्रथम www.blogger.com वर जा

🔴step 2
creat new blog ला cljck करा

🔴step 3
login होणे
------------------------------------------------
mail id व  password टाकून login व्हा.

🔴स्टेप 4
ब्लाँग ला शिर्षक व ॲड्रेस देणे
------------------------------------------------
1.आपल्या ब्लाँग ला शिर्षक द्या..

2. आपल्या ब्लाँग ला ॲड्रेस द्या..
जसे dattaamrit
आपण दिलेला हा आय डि तात्काळ  व्हेरीफाय होईल .व आसा आड्रेस जर उपलब्ध असेल तर आपल्या ब्लाँग ला
www.dattaamrit.blogspot.com असा आय डी तयार होईल.
आता
खाली दिसणार्या विविध चित्रापेकी हवे ते templete निवडा..

आता continue म्हणा..

आता view blog म्हणा

आता आपल्या ब्लाँग चा first look अपणास दिसेल..(निवडलेल्या templet सह

🔴स्टेप 5
Blog ला page  ॲड  करणे
------------------------------------------------ आपल्या ब्लाँग च्या उजव्या कोपर्यात वरती आपण ब्लाँग तयार करताना सुरुवातीला टाकलेला mail id टाकून  sign in करा

🔴स्टेप 6
ब्लाँग ला पेजेस ॲड करणे
------------------------------------------------
sign in झाल्यवर .त्याच्याच बाजूला design हा option दीसेल त्यवर click करा.

आता आपल्या ब्लाँग च्या अंतर्गत सेटिंग आपणास
डाव्या बाजुला एका खाली एक उभ्या स्वरुपात
overview
post
pages
layout
आसे महत्त्वाचे option अपणास दिसतील..
पैकी page वर आपण click करा.
आता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tital दिसेल ,तीथे ज्या कोणत्या नावाचे page अपणास हवे ते page tital च्या ठिकाणी नाव टाका..जसे सुविचार हे पेज ला  आपन नाव देऊन  तयार केले व बाजूला च पिवळ्या  पट्टीवर असलेला save/ save arrangament/ publish पैकी जे असेल त्यवर click करा..

झाले आपले सुविचार नवाचे पेज तयार..

आशाच प्रकारे
वरती दाखवल्याप्रमाणे डाव्या  बाजुच्या option पैकी पेज वर जाउन हवे तेवढे पेजेस आपण तयर करुन publish/save करत चला...

🔴स्टेप 7
तयार केलेले पेजेस ब्लाँग ला ॲड करणे
------------------------------------------------ डाव्या बाजुला pages च्या खाली layout नावाचे एक  option आहे..
layout वर click करा..
एक डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum व add gadget आसे असेल.
तीथे click करुन एक gadget ची यादी दिसेल .त्यापैकी pages वर click करा..save म्हणा

आता pages हे gadget add झालेय.
त्याला समोरच ऊजव्या कोपऱ्यात edit असेल.तीथे click करा..आपण तयार करुन ठेवलेली सर्व पेजेस ईथे दिसतील..त्या पेजेस ला ब्लाँग वर दिसण्यासाठी क्रम द्या .म्हणजे सर्वात अगोदर कोणते..2नं ला कोणते पेज दिसावे ..हे आपण पेजेस समोरील box ला tik mark करुन ठरवा..
झाले.

सेव म्हणा..

view blog म्हणा..
आपण तयार केलेले सर्व पेजेस आपल्या ब्लाँग च्या शिर्षकाखाली आडव्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.

🔴 स्टेप 8
-ब्लाँग ला लिंक देणे..
------------------------------------------------ डाव्य बाजुला जी एकखाली एक option आहेत.त्यापैकी एक pages हे option आहे.जीथुन आपण पेजेस तयार केले होते.
त्या पेजेस वर click करा.
आपण तयार केलेली सर्व पेजेस ईथे अपणास दिसतील.
या पेजेस पैकी ज्या पैजला अपणास ज्याची कशाचि लिंक द्यायची असेल.जसे कि vdo.song etc, त्या पेजला click करा..

आपण पेज तयार करताना जी window open झाली होती अपणा समोर सेम तीच window open झाली असेल
आपल्या समोर जी एक word format सारखी चौकट दिसतेय  त्याच्या वरच्य बाजूला आडव्या स्वरुपात विविध option दिसत आहेत .त्यापैकी link एक option  आहे त्यवर click केल्यास.एक छोटी  विंडो open होईल. त्यात दोन box दिसतील
पहील्या box मध्ये आपण खालच्या दुसर्य box मध्ये  कशाची लींक देतोय ते ईथे लिहा.
व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करुन आणलेली link paste करा..
खाली ok म्हणा..

ती लिक आपल्या पेजच्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल.
बाजुला च save/publish/save arrangement जे असेल त्यावार click करा.

🔴स्टेप 9
drive ला फाईल अपलोड करुन लिंक देणे
------------------------------------------------
आता हि ब्लाँग ला दिलेली लिंक copy करुन कुठुन  आणायची..

आपल्य browser मध्ये goigle drive टाईप करा.
id / password देऊन लाँगिन व्हा.डाव्या बाजूला new आशी लाल टँब दिसेल तिथुन हवे ते ( vdo,mp3.image अपलोड करा.लिंक शेअरेबला करुन copy करुन blog ला जीथे आपण स्टेप 8 मध्ये  शिकलो तशी पेस्ट करा.drive,बरोबरच YouTube,किवा ईतर कुठल्याही लिंक आपण देऊ शकतो..

🔴ईथे आपण drive ला फाईल कशी आपलोड करायची हे ही
 शिकलात)

        🔷महत्वपुर्ण सुचना🔷
------------------------------------------------
सदरील पोष्ट हि स्वलिखित असुन www.dattaamrit.blogspot.com ईथे सुरक्षित व  पुर्वप्रसारीत केली आसल्याने कृपया या पोष्ट मध्ये खाडाखोड करुन दुरुस्त्या अथवा स्वतः च्या नावाने प्रसारीत करु नये..
जशास तशि forword करन आपल्या ईतर बांधवापर्यत हि पोष्ट पोहचविणार्या मित्रांचा मि सन्मान करतो
                            ✏
                       श्री दत्ता आम्रीत
                            आष्टी.बीड
                          9403063822