Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Saturday 27 August 2016

*Student Portal New Entry 2016*

             सन २०१५-१६ या वर्षी पासून सरल मधील student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांची माहिती नोंदवली गेली असली तरी काही विध्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याचे राहून गेले होते.तसेच चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच सन २०१६-१७ ला शालेय प्रवाहात आलेले नविन विध्यार्थी आणि मागील वर्षामध्ये माहिती भरावयाचे राहून गेलेले विध्यार्थी यांची माहिती भरण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी खालील माहितीप्रमाणे सर्वांनी ज्या मुलांची माहिती अद्याप student पोर्टल मध्ये नोंदवलेली नाही अशा सर्व मुलांची माहिती नोंदवावी.


टीप : सध्या शासनाच्या आदेशानुसार इयत्ता १ ली च्याच मुलांचे नवीन entry म्हणून माहिती भरावयाची आहे.इतर इयत्तांचे विद्यार्थी जे मागील वर्षी सरल मध्ये नोंदले गेले नव्हते असे विद्यार्थी नोंद्वण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे.ती सुविधा यथावकाश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.


   १)     सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात घ्यावे की नविन विध्यार्थी नोंदणी ही offline पद्धतीने भरावयाची आहे.यासाठी मुख्याध्यापक login करावयाचे आहे.यासाठीwww.student.maharashtra.gov.in  या website वर मुख्याध्यापक login करावयाचे आहे.त्यानंतर EXCEL या बटनावर क्लिक करून Download personal या बटनावर क्लिक करावे.


      १)     Download personal या बटनावर क्लिक केल्यानंतर स्क्रीन दिसून येईल.


त्यामध्ये ज्या वर्गाच्या मुलांची माहिती भरावयाची आहे तो वर्ग dropdown box मधून select करून घ्यावा.


यानंतर ११ वी आणि १२ वी वर्गासाठी stream म्हणजेच शाखा (उदा. कला,वाणिज्य,विज्ञान) ज्या शाखा आपल्या शाळेला लागू असेल ती शाखा निवडून घ्यावी आणिDownload File या बटनावर क्लिक करावे.




१)     Download File या बटनावर क्लिक केल्यावर आपणास  स्क्रीन दिसून येईल.



स्क्रीन वर आपण निवडलेल्या वर्गाची एकexcel file आणि एक  Readme file ही download करण्यासाठी उपलब्ध झालेली दिसून येईल.


Readme file :  ही word या प्रकारात open अथवा download करण्यासाठी उपलब्ध झालेली  
              असेल.या मध्ये आपणास नविन विद्यार्थी add करण्यासाठी महत्वाची माहिती देऊन              या फॉर्म मध्ये कशा प्रकारे काम करावे याची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे.




Excel file : ही file आपण select केलेल्या वर्गाची विद्यार्थी माहिती भरण्यासाठी excel या प्रकारात उपलब्ध करून देण्यात आलेली असेल.या file ला खालील प्रकारे open ऐवजी save file या बटनावर क्लिक करून शेवटी असलेल्या ok या बटनावर क्लिक करावे.


   १)     ok या बटनावर क्लिक केल्यावर सदर excel file ही आपल्या computer मध्ये download होईल.अशा प्रकारे ज्या ज्या वर्गाची माहिती आपणास भरावयाची आहे अशा सर्व वर्गाची excel file download करून घ्यावयाची आहे याची नोंद घ्यावी.

सदर file ही computer मध्ये excel या प्रकारात save झालेली आपणास पहायला मिळेल.ही file save होताना MINI आणि त्यानंतर शाळेचा udise नंबर अशा नावाने save होते हे लक्षात घ्यावे.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की सदर file नाव हे कोणत्याही



  १)     परिस्थितीत शेवटपर्यंत बदलावयाचे नाही आहे.नाव बदलून माहिती भरण्याचा प्रयत्न केल्यास फिले system द्वारे REJECT केली जाईल.

  २)     सदर excel file ही excel मधून open करावयाची आहे.

  ३)     सदर file ही excel च्या 'Microsoft Office (Excel)' version च्या 2003, 2007, 2010 व 2013  प्रकारात open होईल याची नोंद घ्यावी.

  ४)     जर excel sheet हे Microsoft Office 2003 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.


1) Navigate to 'Tools' tab > 'Macro' > 'Security'.

2) Click on 'Security' option. A Security window will open.

   It will show you all the security levels that you can select for your macros.

3) Select 'Low' Option - This setting allows all macros to run.


  ५)     जर excel sheet हे Microsoft Office 2007 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

1) With an excel file opened click on the 'Office' button.

2) Click on 'Excel Options' (present at the bottom).

3) Select the 'Trust Center' > 'Trust Center Settings'.

4) Click on the 'Macro Settings'. Choose the security level for running macros.

5) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you open an excel file in security warning pop-up for enable macro, click > Option

2) Select Enable Content and press OK


  ६)     जर excel sheet हे Microsoft Office  2010आणि 2013 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

 2010 and 2013

1) Open a Microsoft Excel file, and navigate to 'File' > 'Options' > 'Trust Center'.

   Click 'Trust Center Settings'

2) Select the 'Macro Settings' option.

3) Choose the security setting that you want to be applicable on macro execution.

4) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you opening an excel file their is one security warning pop-up for enabable macro,

   click > Enable Content

2) Then select Eanble Content and press OK


After opening the excel file you will get 'Visual Form' for student data entry.

Form will have button as 'Insert','Update' and 'Delete'


आता आपण Microsoft Office  2007 मध्ये काम करून सर्व माहिती सविस्तर समजून घेऊ.सर्वप्रथम download केलेल्या file ला open कसे करायचे ते पाहू.



अशा प्रकारे file open स्क्रीन दिसून येईल.


अशा प्रकारची स्क्रीन आपणास दिसून येईल.या स्क्रीन च्या वरच्या बाजूला “Security Warning : Macros have been disabled ” अशा वार्निंगचा मेसेज दिसून येईल.त्या समोर असलेल्या option या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आपणास स्क्रीन दिसून येईल.


स्क्रीन वर आपणास security Alert-macro असे page दिसून येईल.या page वर enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक करा.

  १)     enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक केल्यावर आपणास खालील प्रकारे स्क्रीन दिसून येईल.


 स्क्रीन मध्ये असलेल्या तीनही tab बाबत खालील माहिती वाचा.


Insert : या tab मधून आपणास नविन विध्यार्थी system मध्ये भरावयाचा आहे.


update : या tab मध्ये आपणास या वर्षी माहिती भरल्यानंतर असे लक्षात आले की आपली भरलेली माहिती चुकलेली आहे अशा आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करता येऊ शकेल.


Delete : या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.



Insert  या बटनावर क्लिक करून नवीन विद्यार्थ्याची माहिती भरणे


आपण insert या बटनाला क्लीक करावे.
त्यानंतर आपणासमोर एक स्क्रीन दिसून येईल.

आता आपण सविस्तररीत्या सदर माहिती कशी भरावी हे पाहू.

स्क्रीन मध्ये आपण विद्यार्थ्याची माहिती भरणार आहोत.



विद्यार्थ्याची माहिती भरताना कोणत्या ऑप्शन मध्ये काय भरावे हे समजून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

Name of student : या ऑप्शन मध्ये आपण विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहावे.सुरवातीला first name मध्ये विद्यार्थ्याचे पहिले नाव नंतर second name  मध्ये वडिलांचे आणि last name मध्ये आडनाव असे लिहावे.एखाद्या मुलाचे नाव जर तीन फील्ड पेक्षा अधिक मोठे असेल तर  उदा. 'मोहम्मद युसूफ मोहम्मद कादरी सय्यद' असे असेल तर first name मध्ये मोहम्मद युसूफ असे लिहावे,second name मध्ये मोहम्मद कादरी असे लिहून last name मध्ये सय्यद असे लिहावे.

Date of birth : यामध्ये शाळेच्या  जनरल रजिस्टर मध्ये असलेली मुलाची जन्मतारीख  लिहावी.

Gender : यामध्ये विद्यार्थ्याचे gender नमूद करावे.

Mothers name : यामध्ये विद्यार्थ्याच्या आईचे संपूर्ण नाव लिहावे.

UID : जर विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असेल तर yes हा ऑप्शन निवडावा अथवा no असा ऑप्शन निवडावा.yes हा ऑप्शन निवडल्यावर त्या समोरच्या रकान्यात आधार नंबर भरावा.आधार नंबर भरताना अंकाच्या मध्ये जागा न सोडता सलग भरावे.UIDनसेल तर आधार कार्ड नोंदणी क्रमांक भरावयाचा नाही आहे हे लक्षात घ्यावे.अन्यथा आपली माहिती स्वीकारली जाणार नाही.

General register number : यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर नमूद करावा.हा नमूद करताना फक्त अंक भरावे.यामध्ये कोणत्याही अक्षराचा समावेश करू नये.

Date of admission : यामध्ये विद्यार्थ्याची शाळेत  प्रवेश घेतल्याची तारीख नमूद करावी.

Initial admition standard : यामध्ये विद्यार्थ्याची आपल्या शाळेत ज्या वर्गात  प्रवेश घेतला आहे ती इयत्ता नमूद करावी.

Admission type : यामध्ये विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेशाचा प्रकार निवडावा.

Current standard : या मध्ये विद्यार्थ्याची सध्या ज्या वर्गात शिकत आहे ती इयत्ता भरावी.

Stream: या मध्ये 11 वी आणि 12 वी च्या मुलांसाठी शाखा निवडावी.उदा. कला, वाणिज्य, विज्ञान

Division: या मध्ये विद्यार्थ्याची तुकडी नमूद करावी.

Medium: या ऑप्शन मध्ये विध्यार्थी ज्या माध्यमात शिकत असेल ते माध्यम निवडावे.जर आपल्या शाळेला लागू नसलेले माध्यम आपण निवडले तर सदर माहिती स्वीकारली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.

Semi english : या मध्ये विध्यार्थी semi english मध्ये शिकत असेल तर yes भरावे अन्यथा no भरावे.

RELIGION : या मध्ये विध्यार्थ्यांचा धर्म कोणता आहे ते dropdown लिस्ट मधून निवडून लिहावे.

category : या मध्ये विध्यार्थ्यांच्या जातीची category कोणती आहे ती लिहावी.

BPL : यामध्ये विद्यार्थी दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर yes हा option निवडावा आठवा No.

Age Provided By Government : या मध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत अथवा दिल्या जाणार आहे त्याविषयी माहिती भरावी.


ही सर्व माहिती भरल्यावर स्क्रीन च्या खाली save या बटनावर क्लीक करावे.save या बटनावर क्लीक केले की Record inserted successfully असा मेसेज स्क्रीन वर दिसून येईल म्हणजे आता आपण भरलेली माहिती excel शीट मध्ये नोंद झालेली दिसून येईल.अशा प्रकारे सर्व मुलांची माहिती आपण भरून घ्यायची आहे.वर्गातील सर्व मुलांची माहिती अशा प्रकारेinsert ऑप्शन मधून भरावी.आणि excel शीट तयार करावी.



*Update*

या tab मध्ये आपणास या आधी माहिती भरलेल्या मुलाची माहिती चुकली होती आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करावयाची आहे. आपण भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर ती update करण्यासाठी आपण खालील स्क्रीन मधील update या बटनावर क्लिक करावी आणि विद्यार्थ्याच्या जनरल रजिस्टर नंबरवर क्लिक करावे



update या बटनावर क्लिक करा.


रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास त्या विद्यार्थ्यांची यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा सदर फॉर्म मध्ये भरलेली दिसून येईल.आता आपण या फॉर्म मधील माहिती पुन्हा एकदा नव्याने update करून घ्यावी.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की या माहितीमध्ये जनरल रजिस्टर मात्र update करता येणार नाही.अशा परिस्थितीत जर आपला जनरल रजिस्टर नंबर चुकला असेल तर सदर माहिती आपणास update करता येणार नाही म्हणून ती माहती आपण delete या बटणाने delete करावी.आणि पुन्हा नव्याने त्या मुलाची माहिती insert  या बटनाला क्लिक करून भरावी.विद्यार्थी माहिती delete कशी करावी हे सविस्तरपणे खाली सांगितलेले आहे.यासाठी आपण माहिती भरताना जनरल रजिस्टर नंबर चुकणार नाही याची काळजी घ्यावी.



रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास यापूर्वी भरलेली माहिती update च्या FORM  मध्ये दिसून येईल.



सर्व माहिती update झाल्यावर शेवटी save या बटनावर क्लिक करावे.यानंतर आपणास RECORD UPADTE SUCCESFULLY असा message दिसून येईल.म्हणजे आपण सदर विद्यार्थ्याची माहिती व्यवस्थितरीत्या update केली असे समजावे.


*Delete*


या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.अभ्यासासाठी  स्क्रीन चा अभ्यास करा.विद्यार्थी माहिती delete करण्यासाठी delete या बटनावर क्लिक करा.



वरील स्क्रीन मधील delete या बटनावर क्लिक केल्यावर आपणास आपणास फॉर्म हा स्क्रीन वर पहावयास मिळेल


delete च्या वरील form मध्ये आपण सर्वप्रथम रजिस्टर नंबर select करावे.



स्क्रीन मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती आपणास delete करावयाची असेल अशा मुलाचा जनरल रजिस्टर नंबर select करावा.जनरल रजिस्टर टाकल्यावर आपणास त्या विद्यार्थ्याची माहिती सदर फॉर्म मध्ये दिसून येईल.


या माहितीच्या वरती आपणास delete हे बटन दिसेल त्या बटनावर क्लीक करावे.म्हणजे त्या विद्यार्थ्याची माहिती delete होईल आणि तशी सुचना देखील आपणास स्क्रीन वर पहायला मिळेल.

  अशा प्रकारे insert,update आणि delete या बटनाचा उपयोग करून आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.एकदा एका वर्गाची सर्व मुलांची माहिती भरून झाली की QUIT या tab वर select करावे.


   QUIT या tab ला select केल्यावर आपणास आपण भरलेल्या विद्यार्थ्याची माहितीची excel शीट दिसून येईल.त्या शीट ला आपणास .csv या format मध्ये save करायचे आहे.यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे save as या बटनावर क्लिक करावे आणि त्यानंतर other format या tab वर क्लिक करावे.



other format या tab वर क्लिक करा.


  सदर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे आपणास सदर file चे नाव बदल करावयाचे नाही आहे.परंतु सदर file चा save as type हा CSV(Comma delimited (*.csv) या format मध्ये निवडून घ्यायचा आहे हे लक्षात घ्यावे.तो option कसा select करायचा आहे.





   यानंतर आपण सदर file save करून घ्यावी.

  आता आपण भरलेल्या मुलांच्या माहतीची excel शीट ही CSV(Comma delimited (*.csv) या format मध्ये save केलेली आहे.

   यानंतर आपणास ही csv file ही upload कशी करावी हे पाहू.

       माहिती upload करण्यासाठी आपण सर्वप्रथम मुख्याध्यापक यांनी आपले excel या tab ला क्लिक करून त्यानंतर upload personal या tab ला क्लिक करावे.


upload personal या tab ला क्लिक करा.



    स्क्रीन मध्ये आपणास select file या बटनाच्या समोर असणऱ्या browse या tab वर क्लिक करावे.आणि आपण save as केलेली CSV(Comma delimited (*.csv) या प्रकाराची file जी आपण या आधी तयार केलेली आहे ती येथे select करावी.


    स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या uplaod-step 1  या option ला क्लिक करावे.आता आपण या आधी तयार केलेल्या CSV(Comma delimited (*.csv) या प्रकारच्या file मध्ये काही error आहे का हे system द्वारे चेक केली जाईल.या प्रोसेस साठी काही मिनिटे देखील लागू शकतील.त्यासाठी आपण काही काळ वाट पहावी.

   ही प्रक्रिया संपल्यावर आपणास upload-step 1 is completed.please click on upload step– 2 असा संदेश दिसून येईल.



upload-step 1 is completed.please click on upload – 2 या message ला ok करा.



   अशा प्रकारे आपणास आता स्क्रीन वर आपण माहिती भरलेल्या विद्यार्थ्याची लिस्ट दिसून येईल.आता या स्क्रीन वरील upload-step 2 या बटनावर क्लिक करा.क्लिक केल्यावर प्रोसेस होण्यासासाठी पुन्हा एकदा काही मिनिटे वेळ लागू शकेल हे लक्षात घ्यावे.त्यामुळे या step ला आपण थोडा वेळ वाट पहावी.



काही वेळानंतर प्रोसेस पूर्ण झाली की स्क्रीन वर data uploaded successfully असा message येईल.


     अशा प्रकारे ज्या एका वर्गाची माहिती आपण upload केली आहे ती यशस्वीरीत्या upload झालेली आहे असे समजावे.तसे status मध्ये देखील विद्यार्थ्याच्या नावासमोर accepted ही notification दिसून येते.म्हणजे आपण असे समाजावे की विद्यार्थ्याची माहिती ही system मध्ये upload झालेली आहे.


    अशा प्रकारे आपण नविन विद्यार्थ्याची किंवा मागील वर्षी ज्या मुलांची माहिती भरली गेली नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे.आपण यावर्षी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Report मधील HM Level मध्ये जाऊन Personal Details Checklist – PDF या tab ला select करुन सदर वर्गाची आणि विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत add झालेली पाहू शकाल याची नोंद घ्यावी.

     Personal Details Checklist – PDF या tab ला select केल्यावर आपणास इयत्ता १ ली च्या मुलांची pdf  मध्ये माहिती दिसून येते.अशीच माहिती आपणास Personal Details Checklist – excel ला देखील दिसून येईल.


🙏*सौजन्य: सोमेश्वर त्रिंबके*🙏🙏

Friday 26 August 2016

*आधार फाईल भरतांना व अपलोड करताना घ्यायची काळजी*
        (मित्रांनो पोस्ट काळजीपूर्वक वाचा.)
   🔵🔶 *आपलाच तंत्रस्नेही मित्र*🔶🔵
              *शिवाजी नवाळे सर*
                 *राहुरी अ'नगर*
▶  *save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?*

*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना *Error* येणार.

▶ *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   🔵 *हे सर्व करताना घ्यायची काळजी* 🔵
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

▶ *file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?*

*उत्तर* - असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0*
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

▶ *आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?*

*उत्तर* -  मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील.
▶ *आपल्या आधार कामासाठी माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.*
      राहुरी 🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
              *शिवाजी नवाळे सर*
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            *मो. नं. 7758074275*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
*(सर्व मित्रांना एक सूचना करावीशी वाटते की ही पोस्ट नाव कट न करता forward करावी. नाव कट करून पाठवले तर मित्रांना ज्या शंका येतील त्याचे निरसन होऊ शकणार नाही)*

Sunday 14 August 2016

*सरल महत्वाचे* :
*दिनांक : 13/08/2016*
(अत्यंत महत्वाचे,सर्व शिक्षक बांधवांना share करावे ही विनंती)
*पोषण आहार बाबत*

1)पोषण आहार  daily attendance भरण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणींमुळे आजपासून मुख्याध्यापक लॉगिन साठी बंद करण्यात आलेली आहे.असे असले तरी ही सुविधा क्लस्टर आणि beo  लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.यापुढे मुख्याध्यापक फक्त चालू दिवसाची विद्यार्थी उपस्थिती आणि लाभार्थी नोंदवू शकेल.मुख्याध्यापक लॉगिन मधून यापुढे मागील दिवसांची माहिती आता भरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

2)मागील काही दिवसांची daily attendance भरावयाचे बाकी असेल तर अशा शाळेची माहिती भरण्याची सुविधा क्लस्टर लॉगिन तसेच beo लॉगिनला 16 ऑगस्ट ऐवजी 20 ऑगस्ट पर्यंत सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यामुळे ज्या शाळेची माहिती भरावयाची बाकी असेल अशा शाळांनी आपल्या क्लस्टर हेड अथवा beo हेडशी संपर्क करावा आणि त्वरित आपली माहिती भरून पूर्ण करावी अन्यथा आपल्या शाळेस पोषण आहार अनुदान बिल मिळण्यास समस्या निर्माण होऊ शकेल याची नोंद घ्यावी.

3)क्लस्टर mdm लॉगिन करताना क्लस्टर हेड ने आडपल्या क्लस्टर चा  udise आणि स्कूल पोर्टल चा पासवर्ड वापरून लॉगिन करावे आणि त्यांना mdm daily info या टॅब वर क्लीक करावे.त्यानंतर आलेल्या मेनू मध्ये क्लस्टर ला क्लीक केल्यावर शाळेची लिस्ट दिसेल.ज्या शाळेने आपली माहिती भरलेली नाही आहे अशा शाळेसमोर add अशी टॅब दिसून येईल.त्यावर क्लीक करून आपण ज्या तारखेची माहिती भरलेली नाही आहे ती तारीख निवडून माहिती भरू शकाल.

4) ज्या शाळेची daily  attendance ची  मागील माहिती मध्ये काही चुका झालेल्या असतील अशा चुका मुख्याध्यापकाला त्यांच्या लॉगिन मधून दूरस्थ करण्याची सुविधा आजपासून बंद करनण्यात आलेली आहे.परंतु अशा चुका दूरस्थ करण्यासाठी beo लॉगिन ला अशी माहिती रिजेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देन्याय आलेली आहे.beo अशा चुका झालेल्या तारखेची माहिती रिजेक्ट करू शकणार आहे.त्यांनी अशा प्रकारे माहिती रिजेक्ट केल्यास ती माहिती मुख्याध्यापकाला दुरुस्थ करण्यासाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

*स्टुडंट पोर्टल बाबत* :

1)Student पोर्टल चे काम करत असताना आपणास अनेक अडचणीस सामोरे जावे लागत आहे.त्या सोडवण्याचे काम करण्यासाठी आमच्याकडून एक वेगळा प्रयत्न केला जात आहे.यासाठी आपण
*http://goo.gl/9vBAQ8* या लिंक वर क्लीक करा आणि दिलेल्या google फॉर्म मध्ये आपली समस्या डिटेल लिहा.आपल्या समस्येचे सॉर्टींग करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

2) स्टुडंट पोर्टल मध्ये ज्या मुलांची आधार माहिती मागील वर्षी भरलेली माहिती चुकलेली आहे आणि ज्यांची माहिती भरलेलीच नाही अशा मुलांची सध्या आधार माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ती माहिती कशी भरावी त्याबाबत मराठी मध्ये मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.ते पाहण्यासाठी आपण *havelieducation.blogspot.in*  या ब्लॉग ला भेट द्या.येथे आपणास सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

3)student पोर्टल मध्ये आधार माहिती कशी भरावी याबाबतचे माहितीपत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,ते खालीलप्रमाणे आहे..


सन २०१६-१७ या वर्षी student पोर्टल मध्ये आधार माहिती भरावयाचे माहितीपत्रक :

सन २०१५-१६ या वर्षी विद्यार्थ्यांची माहिती सरल student पोर्टल मध्ये भरताना आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार नंबर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती.भरलेल्या आधार माहिती पैकी काही प्रमाणात विद्यार्थी आधार माहिती योग्य होती परंतु माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही माहिती UID department कडून invalid असल्याचे कळवण्यात आलेले आहे.तसेच काही मुलांची आधार माहिती जी शाळेने भरली नव्हती अशी आकडेवारी देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आलेले आहे.या बाबींचा विचार करून पुन्हा या वर्षी मागील वर्षीची invalid माहिती आणि न भरलेली विध्यार्थी आधार माहिती ही नव्याने भरण्याची सुविधा offline पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ती माहिती कशा प्रकारे भरावी यासाठी खाली दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करावा.

१)      सर्वप्रथम मुख्याध्यापकाने आपले login करावे आणि excel या बटनावर क्लिक करावे.यात असलेल्या Download UID या बटनावर क्लिक करावे.



२)      यानंतर standard च्या समोर असलेल्या dropdown लिस्ट मधून आपणास ज्या वर्गाच्या मुलांची माहिती download करावयाची आहे त्या वर्गाला निवडून घ्यावे.

३)      तसेच ११ वी आणि १२ वी या वर्गासाठी समोर असलेल्या stream या बटनामधील dropdown लिस्ट मधून आपणास हवी असलेली stream म्हणजेच शाखा निवडून घ्यावी.

४)      यानंतर Download या बटनावर क्लिक करावे.Download या बटनावर क्लिक केल्यावर आपणास एक excel file आपल्या कॉम्पुटर मध्ये download झालेली दिसेल. Download झालेल्या माहितीची file ही excel format मध्ये आपणास दिसून येईल.

५)      या excel file मध्ये प्रामुख्याने दोन भाग केलेले असल्याचे आपल्या लक्षात येईल.

अ)    भाग १ (गुलाबी रंगात असलेली माहिती तथा A पासून ते I या कॉलम पर्यंतची माहिती) : मागील वर्षी भरलेल्या पण आधार नंबर चुकीचा भरला असल्याची यादी आणि ज्या विद्यार्थ्यांची आधार माहिती भरलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांच्या नावासह त्या त्या वर्गाची यादी दिसून येईल.

सदर यादीमध्ये मागील वर्षी आधार नंबर भरलेली आणि UID department कडून valid म्हणून घोषित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश या excel file मध्ये असणार नाही त्यामुळे या यादीत आपल्या शाळेच्या मागील वर्षीच्या पटापेक्षा या यादीतील विद्यार्थी संख्या ही कमी देखील असू शकतात याची नोंद घ्यावी. तसेच या भागात आपणास कोणताही बदल करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.

ब) भाग २ : (आकाशी रंगात असलेली माहिती तथा J पासून ते O या कॉलम पर्यंतची माहिती) :

    उपलब्ध असलेल्या यादीमध्ये आकाशी रंगाच्या म्हणजेच  J पासून ते O या कॉलम पर्यंतच्या भागामध्ये आपणास या वर्षीची आधार माहिती इयत्तानिहाय तसेच तुकडीनिहाय वेगवेगळ्या excel file download करून भरावयाची आहे.

६)      यानंतर J या संपूर्ण कॉलम ला J या अक्षरावर क्लिक करून select करून घ्या आणि right क्लिक करा व आलेल्या option मधून format cell या option वर क्लिक करा.

७)      format cells या option वर क्लिक केल्यावर आपणास खालील प्रमाणे option दिसून येतील.या मधील Number या tab ला क्लिक करून त्यामधील Text या option ला क्लिक करा आणि खाली असलेल्या ok या बटनाला क्लिक करा.म्हणजे आपल्या excel file मधील J या कॉलम मध्ये आता योग्य तो बदल झालेला असेल.

पुढे दिलेल्या कॉलम मध्ये काय माहिती भरावे हे समजून घ्या.

J कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्यांचा आधार नंबर भरावा.विद्यार्थ्याचा आधार नंबर उपलब्ध नसेल तर आधार नंबर आणि इतर माहिती भरू नये.तसेच विद्यार्थ्यांचा आधार नंबर ऐवजी आधार नोंदणी क्रमांक भरू नये.



K कॉलम : या कॉलम मध्ये विध्यार्थ्याचे पहिले नाव लिहावे.हे लिहित असताना आपणासमोर विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.कारण आधार कार्ड वर जसे नाव असेल अगदी तसेच नाव (जरी ते चुकीचे असेल तरीही) लिहावे.नाव चुकीचे असेल तर ते दुरुस्थ करण्याचा प्रयत्न करू नये.अन्यथा UID department कडून सदर विद्यार्थ्यांची माहिती invalid म्हणून परत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.ते नाव दुसृस्थ करण्याची बाब ही स्वतंत्रपणे वेगळी आहे त्याचा सध्या आपण विचार करू नये.ही संपूर्ण सुचना L,M,N आणि O या कॉलम साठी देखील लागू असेल याची नोंद घ्यावी.याचाच अर्थ असा की आधार बाबत माहिती भरताना आधार कार्ड वरील माहिती आपणास जशीच्या तशी भरावयाची आहे, त्यात बदल करू नये. तसेच विद्यार्थी लिंग (Gender) मध्ये देखील चूक झालेली असेल म्हणजेच विद्यार्थी हा male असेल आणि आधार कार्ड वर female झाले असेल तर आपण ते आपल्या आधार माहिती भरत असताना excel file मध्ये female असेच लिहावे.कोणताही बदल करू नये.

L कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे मधले नाव लिहावे.

M कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे शेवटचे नाव लिहावे.

N कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याची जन्म तारीख लिहावी.जर आधार कार्ड वर जन्मतारीख संपूर्ण उपलब्ध नसेल म्हणजेच महिना आणि वर्ष (उदा. जून २००९) असे असेल तर आपण माहिती भरताना जन्म तारीख भरू नये.तसेच जन्म तारीख आपल्या रेकॉर्ड प्रमाणे आधार कार्ड वर वेगळी असेल म्हणजेच चुकीची असेल तरीही आधार कार्ड वरीलच चुकीची असली तरीही ती चुकीचीच जन्म तारीख लिहावी.त्यात बदल करू नये.

O कॉलम : या कॉलम मध्ये विद्यार्थ्याचे लिंग म्हणजेच Gender लिहावे.आधार कार्ड वर जे लिंग नमूद केले असेल अगदी तेच या ठिकाणी नमूद करावे.


इतर सूचना :

अ) एखाद्या मुलाची आधार माहिती आपणाकडे उपलब्ध नसेल तर आपण त्या विद्यार्थ्याची कोणतीही माहिती भरू नये.त्या मध्ये NIL  असे शब्द किंवा (-) असे कोणतेही चिन्ह भरू नये,अन्यथा आपली माहिती system कडून स्वीकारली जाणार नाही.

ब) एकदा माहिती upload केली आणि त्यानंतर जर विद्यार्थ्याचा आधार नंबर उपलब्ध झाला तर पुन्हा नव्याने सर्व प्रोसेस करावी आणि त्या राहिलेल्या मुलांचे आधार नंबर system ला update करावेत.

क)आधार माहिती भरत असताना आपण मुलाकडून आधार कार्ड ची copy मागवून घ्यावी जेणेकरून माहिती भरताना चुका होणार नाही.

ड) आपल्या शाळेतील सर्व मुलांची आधार माहिती भरावयाची आहे.ज्या मुलांचे आधार नंबर अद्याप काढलेले नाही अशा सर्व मुलांच्या पालकांना प्रबोधन करून याबाबत महत्व पटवून द्यावे.

८)      अशा प्रकारे माहिती भरून झाल्यावर office button या कोपऱ्यात असलेल्या बटनावर क्लिक करावे आणि  save as हा option निवडून त्यापुढे आलेला other formats या बटनाला क्लिक करावे.अभ्यासाठी पुढील स्क्रीन पहा.

९)      other formats वर क्लीक केल्यावर file save as होण्यासाठी आपणास file चे नाव आणि save as type विचारला जाईल.यामध्ये file च्या नावात कोणताही बदल करू नये.तसेच save as type मध्ये मात्र Excel Workbook (*.xlsx) हा type आपणास दिसेल त्यावर क्लिक करून आपण  csv (comma delimited) (*.csv) हा type select करावे.

आता आपल्या file चा type बदलला असेल.

महत्वाची सुचना : एकदा आपली file ही csv (comma delimited) (*.csv) या type मध्ये save झाली की या file ला कोणत्याही कारणास्तव पुन्हा open करून पाहू नये.आपण open करून पाहिल्यास आपल्या file चा type हा बदलू शकतो आणि त्यानंतर मात्र आपली माहिती ही system कडून स्वीकारली जात नाही,याची नोंद घ्यावी.

१०)  आता पुन्हा मुख्याध्यापकाने आपले login करावे आणि excel या बटनावर क्लिक करावे.यात असलेल्या Upload UID या बटनावर क्लिक करावे.

११)  Upload UID या बटनावर क्लिक केल्यावर पुढील प्रमाणे स्क्रीन आपणास दिसून येईल.यामध्ये browse या बटनावर करावे.

१२)  यानंतर आताच save as केलेया csv file ला जी आपल्या शाळेच्या udise ने save असेल त्या file चा पाथ निवडा आणि open वर क्लिक करा.

१३)  आता आपण upload या बटनावर क्लिक करा. आपण upload केलेल्या file मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत error असेल अशा विद्यार्थ्यांच्या सरल student id चा उल्लेख करून आपली काय माहिती चुकली आहे हे सविस्तर त्याच page वर system कडून सांगितले जाते .तसेच जेवढ्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य प्रकारे भरलेली आहे अशा विद्यार्थ्यांची आकडेवारी देखील दाखवली जाते.

१४)  योग्य माहिती असलेले विद्यार्थी system ने स्वीकारले की नाही हे पहाण्यासाठी file upload केल्यानंतर 24 तासाने म्हणजेच दुसऱ्या दिवशी सदर विद्यार्थी माहिती HM login मध्ये reoprt या tab ला क्लिक करून HM लेवल मध्ये UID या OPTION वर क्लिक करून आपणास ज्या मुलांचे आधार नंबर system ने स्वीकारले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता निहाय आधार नंबर माहिती उपलब्ध होते.

अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची आधार माहिती भरावयाची आहे

प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Whatsapp मेसेज साठी संपर्क नंबर : 9404683229 (dont call,only message)

Tuesday 9 August 2016

🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵

मित्रांनो नमस्कार.
             आधार साठी Excell tab आजच सुरू झालेली   पण त्यापूर्वी आपल्या शाळेची काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. ती खालीलप्रमाणे

1) सर्वप्रथम student portal वर जाऊन लॉगिन करा. त्यामध्ये वर आडव्या रांगेत दिसणार्‍या Reports ला टच करा. त्यात दिसणार्‍या Aadhar Report ला टच करा.

2)  आपल्या समोर नवीन window open होईल. त्यात All Aadhar, valid Aadhar, invalid Aadhar, blank Aadhar या प्रत्येकापैकी एकाला टच करा. Standard मध्ये इयता निवडा.

3) अशी आपल्या शाळेतील प्रत्येक इयत्तेमधील विद्यार्थ्यांची आधारची सर्व माहिती आपल्याला दिसेल. यामधील invalid व blank आधार नंबर वर आपल्याला काम करायचे आहे.

4) मित्रांनो आपल्याला आधारची जी माहिती भरायची आहे यासाठी आपण Student portal वरून जी Excell Files डाउनलोड करणार आहोत त्यामध्ये प्रत्येक इयत्तेचे ॥फक्त invalid Aadhar नंबरचे व आपण यापूर्वी आधार नंबर न भरलेली मुले यांचीच यादी दिसेल.

5) आता या मुलांची आधार माहिती भरण्यासाठी आपण प्रत्येक मुलाच्या आधारकार्डची झेरॉक्स कॉपी जमा करून ठेवायची आहे.

6) लक्षात ठेवा की आधारकार्ड वर जी माहिती आहे ती जशीच्या तशी भरायची आहे. भलेही आपले शालेय रेकॉर्ड आणि आधार कार्ड जुळत नसले तरीही. उदा. एखाद्या मुलाचे आपल्या शालेय दप्तर वरील नाव आणि मुलाचे आधार कार्ड वर असलेले नाव यामध्ये स्पेलींग्ज मिस्टेक असू शकते. पण ती दुरुस्त करायच्या भानगडीत न पडता माहिती जशीच्या तशी भरली की आपली 'आधार नंबर' माहिती valid म्हणून नोंदली जाईल.

     अशी पूर्वतयारी केली की आपल्याला माहिती पटकन भरता येईल.

     🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
        🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
                शिवाजी नवाळे सर
                  राहुरी अ'नगर
      प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
            मो. नं. 7758074275
     🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵

Sunday 7 August 2016

*HTTP* का अर्थ क्या है?
उत्तर:- *Hyper Text Transfer Protoco.*

☞. *P D F* का मतलब है?
उत्तर:- *Portable Document Format.*

☞. *H T M L* का मतलब है?
उत्तर:- *Hyper Text Mark up Language.*

☞. *N E F T* का मतलब है?
उत्तर:- *National Electronic Fund Transfer.*

☞. *M I C R* का मतलब है?
उत्तर:- *Magnetic Inc Character Recognition.*

☞. *I F S C* का मतलब है?
उत्तर:- *Indian Financial System Code.*

☞. *I S P* का मतलब है?
उत्तर:- *Internet Service Provider.*

☞. *E C S* का मतलब है?
उत्तर:- *Electronic Clearing System.*

☞. *C S T* का मतलब है?
उत्तर:- *Central Sales Tax.*

☞. *CRR* का मतलब है?
उत्तर:- *Cash Reserve Ratio.*

☞. *U D P* का मतलब है?
उत्तर:- *User Datagram Protocol.*

☞. *R T C* का मतलब है?
उत्तर:- *Real Time Clock.*

☞. *I P* का मतलब है?
उत्तर:- *Internet Protocol.*

.☞. *C A G* का मतलब है?
उत्तर:- *Comptroller and Auditor General.*

.☞. *F E R A* का मतलब है?
उत्तर:- *Foreign Exchange Regulation Act.*

☞. *I S R O* का मतलब है?
उत्तर:- *International Space Research organization.*

☞. *I S D N* का मतलब है?
उत्तर:- *Integrated Services Digital Network.*
.
☞. *SAARC* का मतलब है?
उत्तर:- *South Asian Association for Regional co –operation.*

☞. *O M R* का मतलब है?
उत्तर:- *Optical Mark Recognition.*

☞. *A H R L* का मतलब है?
उत्तर:- *Asian Human Right Commission.*

☞. *J P E G* का मतलब है?
उत्तर:- *Joint photo Expert Group.*

☞. *U. R. L.* का मतलब है?
उत्तर:- *Uniform Resource Locator.*

☞. *I R D P* का मतलब है?
उत्तर:- *Integrated Rural Development programme.*

☞. *A. S. L. V.* का मतलब है?
उत्तर:- *Augmented satellite Launch vehicle.*

☞. *I. C. U.* का मतलब है?
उत्तर:- *Intensive Care Unit.*

☞. *A. T. M.* का मतलब है?
उत्तर:- *Automated Teller Machine.*

☞. *C. T. S.* का मतलब है?
उत्तर:- *Cheque Transaction System.*

☞. *C. T. R* का मतलब है?
उत्तर:- *Cash Transaction Receipt.*

☞. *N E F T* का मतलब है?
उत्तर:- *National Electronic Funds Transfer.*

☞. *G D P* का मतलब है?
उत्तर:- *Gross Domestic Product.*

☞. *F D I* का मतलब है?
उत्तर:- *Foreign Direct Investment .*

☞. *E P F O* का मतलब है?
उत्तर:- *Employees Provident Fund Organization.*

☞. *C R R* का मतलब है?
उत्तर:- *Cash Reserve Ratio.*

☞. *CFRA* का मतलब है?
उत्तर:- *Combined Finance & Revenue Accounts.*

☞. *GPF* का मतलब है?
उत्तर:- *General Provident Fund.*

☞. *GMT* का मतलब है?
उत्तर:- *Global Mean Time.*

☞. *GPS* का मतलब है?
उत्तर:- *Global Positioning System.*

☞. *GNP* का मतलब है?
उत्तर:- *Gross National Product.*

☞. *SEU* का मतलब है?
उत्तर:- *Slightly Enriched Uranium.*

☞. *GST* का मतलब है?
उत्तर:- गुड्स एण्ड सर्विस टैक्स *(Goods and ServiceTax).*

☞. *GOOGLE* का मतलब है?
उत्तर:- *Global Organization Of Oriented GroupLanguage Of Earth.*

☞. *YAHOO* का मतलब है?
उत्तर:- *Yet Another Hierarchical Officious Oracle .*

☞. *WINDOW* का मतलब है?
उत्तर:- *Wide Interactive Network Development forOffice work Solution .*

☞. *COMPUTER* का मतलब है?
उत्तर:- *Common Oriented Machine ParticularlyUnited and used under Technical and EducationalResearch.*

☞. *VIRUS* का मतलब है?
उत्तर:- *Vital Information Resources Under Siege.*

☞. *UMTS* का मतलब है?
उत्तर:- *Universal Mobile TelecommunicationsSystem.*

☞. *AMOLED* का मतलब है?
उत्तर:- *Active-matrix organic light-emitting diode.*

☞. *OLED* का मतलब है?
उत्तर:- *Organic light-emitting diode*

☞. *IMEI* का मतलब है ?
उत्तर:- *International Mobile Equipment  Identity.*

☞. *ESN* का मतलब है?
उत्तर:- *Electronic Serial Number.*
.★★★★★SS★★★★★★★★★

Thursday 4 August 2016

*अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बैठक*

 महत्वाचे काही मुद्दे

👉🏼या सर्व ऑनलाइन फॉर्म भरण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
सम्पूर्ण ऑनलाइन पद्धत वापरायची आहे।
एक हि फॉर्म ऑफलाईन भरायचे नाही।

सर्व प्रकारच्या अनुदानित विना अनुदानित शाळांनी हे फार्म भरावे
1 लाख पेक्षा कमी उत्पन्न 50 टक्के पेक्षा जास्त गुण
कोणतेही कागद पत्रे अपलोड करायचे नाही
एक कुटुंबात 2 विद्यार्थी ला शिष्यवृत्ती मिळणार आहे।
धर्म,उत्पन्न,गुणपत्रक,आधारकार्ड,विद्यार्थ्यांच्या फोटो,बँक पासबुक पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करतील।
ऑनलाइन भरतांना गुणांची टक्केवारी लिहावी. ग्रेड लिहू नये।
2015/16 बघायचा असेल तर ऑफिस लॉगिन मधून भरू शकता।
Renewal साठी पण ऑनलाइन फॉर्म भरावे।
फक्त 10 वी renewal या वेबसाईट वर भरू नये।
New registration करा।
विद्यार्थ्यांचा नाव लिहताना पहिले sirname लिहा।
Aadhar card अनिवार्य आहे।
ज्यांचा आधार कार्ड नसेल त्यांना हि योजना लाभ घेता येणार नाही।
मोबाईल नंबर पालकांचाच लिहा।
ई-मेल id टाका
Registration करा।
Login करा।
Application form क्लीक करा।
माहिती भरा।
Previous class percentage मध्ये percentage लिहा। ग्रेड लिहू नका।

Permanently unaided शाळांसाठी खुशखबर

1 ली ते 5वी विद्यार्थ्यांना 1000₹ शिष्यवृत्ती मिळेल.
इयत्ता 6वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना 5000 ₹ शिष्यवृत्ती मिळतील .

इतर आपल्या सर्व शाळांसाठी 1000₹ शिष्यवृत्ती मिळणार. फक्त maintanance फी मिळणार.

Hostel शाळांत शिकत असलेल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 10 वी  विद्यार्थ्यांना 10000₹ शिष्यवृत्ती मिळणार आहे.

MSS HSS किंवा NMMS शिष्यवृर्ती धारक विद्यार्थी सुद्धा या शिष्यवृत्ती साठी पात्र असतील.

संयुक्त किंवा विद्यार्थ्यांचा ACCOUNT नंबर पाहिजे.
फक्त पालकांचा ACCOUNT चालणार नाही.
Zero balance वर खाता असलेला खाते चालेल.
जर कोणतीही बँक zero balance खाता उघडण्यास टाळाटाळ करत असेल तर आपल्या मा. शिक्षणाधिकारी साहेब सोबत संपर्क साधा. तक्रार करा. त्या बँकेवर योग्य कार्यवाही केली जाईल.
सर्व कागद पत्रे मुख्याध्यापक कडे जमा करायचे आहेत.
मुख्याध्यापकांनी सदरची फाईल seprate ठेवायची आहे.
हे सर्व कागद पत्रे कोणत्याही कार्यालयात जमा करायचे नाही.
माहिती ऑनलाइन submit केल्या अगोदर सर्व माहिती चेक करा.
शेवटी प्रिंट काढून घ्या.
Chek ur status वर क्लीक करून  आपला status पाहू शकता।
खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य आहे.
एका कुटुंबातले दोन विद्यार्थ्यांचा खाते क्रमांक वेगवेगळे पाहिजे.
Aadhar card & account number Unique पाहिजे.

विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यावर शाळा त्या विद्यार्थी च्या फॉर्म ला verify करावे.

Renewal साठी

Login id  :     APPLICATION ID
PASSWORD :    Date of Birth

2013/14
2014/15  विद्यार्थ्यांचे जर मागील वर्षी Renewal मध्ये भरले असतील तर Renewal भरा.
नाही तर या वर्षी त्यांचे फॉर्म fresh मध्ये भरा.


Renewal साठी मागील भरलेला खाते क्रमांक पाहिजे.
नवीन खाते क्रमांक चालणार नाही.

शाळेचा username आणि password साठी  शाळेच्या letter head वर
School name
Adress
Udise code
Hm name
Mobile number
Email adress

आपल्या जिल्ह्याच्या मा.शिक्षणाधिकारी च्या ई-मेल वर मेल करा.

आपल्याला शाळेसाठी
 username password मिळेल.

नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांनी सुद्धा हे फॉर्म भरायचे आहेत.

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼