💻MDM - monthly calculator💻
↕लिंक ↕
🌐 MDM - monthly (zip file) 🌐
https://drive.google.com/file/d/0B3MR276cSlKPTFR6d2hxZUlYdWc/view?usp=drivesdk
🍁🍁 मुख्य वैशिष्ट्ये 🍁🍁
१) महिन्यातून एकदाच माहिती भरावी लागते.
२)mdm मधील नवीन बदलांचा विचार करूनच फॉरमॅट तयार केले आहे.
३) नवीन व संपूर्ण माहिती संकलित करणारे प्रपत्र ब 2 उपलब्ध करून दिले आहे.
४)manual व किरकोळ चुका दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध
५)चार दशांश स्थळांनुसार गणिती क्रिया होत असल्याने अचूकता जास्त
६) सर्व माहिती प्रिंटसह मिळणार
७) MDM - चे इतरही रेकॉर्ड झटपट तयार करण्यासाठी अनेक उपयुक्त गणक उपलब्ध करून दिले आहेत -
MDM - गणक विभागामध्ये
८)mdm च्या सर्व नोंदवह्या दिनांक व वारासहित मिळणार
mdm - प्रिंट विभागामध्ये
९)आपण नोंदी करताना केलेल्या चुका व केलेली दुरुस्ती म्हणजेच धान्यादी वापरावयाचे प्रमाण व प्रत्यक्ष वापरलेले प्रमाण यांचा माहेवार वार्षिक आढावा मिळवा एकाच प्रिंटमध्ये
दुरुस्ती शोधा या शीट मध्ये
१०)excel file वापरण्यासाठी आवश्यक सूचना आपणास त्या त्या शीटवर उपलब्ध आहेत.
✏ अनिल औटी ✏
📲 7588079003📲
🌷🌷 MDM - Data entry या विभागात महिन्यातून एकदाच आवश्यक माहिती भरा. व त्या माहितीपासून प्रिंटसह मिळवा 🌷🌷
(१)प्रपत्र - ब (माहेवार)
(२)सर्व धान्यादि पदार्थांचा वार्षिक गोषवारा
(३) प्रपत्र - ब - २ (माहेवार) - नवीन
(४)मानधन - खर्च गोषवारा
(५)धान्यादी प्रमाण गोषवारा
🌲🌲 MDM - साठी इतर उपयुक्त सुविधा 🌲🌲
🐧🐧गणक विभाग🐧🐧
(१) MDM - दैनिक गणक
उपस्थिती टाका व शिजवायचा पदार्थ मिळवा. प्रमाण सहजपणे बदलू शकता.
(२) MDM - मानधन गणक - शेकडा प्रमाणानुसार
शेकडा प्रमाणानुसार प्राप्त इंधन - भाजीपाला मानधनाचे वाटप करा झटपट
(3) MDM - मानधन गणक - पैसेवारी प्रमाणानुसार
पैसेवारी प्रमाणानुसार प्राप्त इंधन - भाजीपाला मानधनाचे वाटप करा झटपट
(४)MDM - स्वयंपाकी मानधन गणक
तांदूळ शिजवलेल्या दिवसांनुसार स्वयंपाकी मानधन मिळवा झटपट
(५) MDM - मागणी गणक
पुढील हव्या तेवढ्या दिवसांची हव्या त्या प्रमाणानुसार धान्यादी मागणी मिळवा झटपट
(६)MDM - भाग -१ गणक (प्रिंटसह)
तांदूळ हिशोबाचे भाग -१ पान तयार करा झटपट
(७)MDM - Menucard Maker
MDM मेनूकार्ड व प्रमाण सारखे बदलते यासाठी MDM - Menucard Maker चा वापर करून 10 सेकंदात मिळवा - मेनूकार्ड, प्रिंटसह
(८) MDM - चव नोंदवही (Auto)
मेनूकार्ड एकदा निश्चित केल्यावर त्यापासून हव्या त्या महिन्याच्या चव नोंदवहीचे पान तयार करा 10 सेकंदात
🐧🐧 प्रिंट विभाग 🐧🐧
१) नोंदवही भाग १ - एक वर्ष
हव्या त्या संपूर्ण वर्षाची नोंदवही; दिनांक व वारासहित - १२ प्रिंट काढा व नोंदवही तयार करा.
२) नोंदवही भाग २ - एक वर्ष
हव्या त्या संपूर्ण वर्षाची नोंदवही; दिनांक व वारासहित - २४ प्रिंट काढा व नोंदवही तयार करा.
३) चव नोंदवही - एक वर्ष

४)आकडेपत्रक - ४० दिवस (१ ते ५ व ६ ते ८)
पट व उपस्थिती बदलत नसल्यास एकदाच पट व उपस्थिती टाका व पुढील 40 दिवसांची पट व उपस्थिती मिळवा एका क्लिक मध्ये
५)आकडेपत्रक - format
प्रिंट काढून आकडेपत्रक वही झटपट तयार करा.
६)कच्ची माहिती १ -
calculations साठी आवश्यक कच्ची माहिती संकलित करण्यासाठी
७)कच्ची माहिती २ -
धान्यादी पदार्थांचे संभाव्य दिवस माहेवार नोंदविण्यासाठी फॉरमॅट
८)इतिवृत्त वही -
इतिवृत्ताचा एक नमुना प्रिंटसाठी उपलब्ध ,नमुन्यात बदलही करू शकता.

🌐 🌐🌐🌐🌐MDM - monthly (Unzip file) 🌐🌐🌐🌐
https://drive.google.com/file/d/0B3MR276cSlKPcWNPUjUwcEJkeTA/view?usp=drivesdk
🌷 धन्यवाद 🌷
☂आपलाच ☂
✏ अनिल औटी ✏
📲 7588079003📲
⛳⛳⛳वापरून पहा व मगच share करा.⛳⛳⛳
🌷 धन्यवाद🌷