Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Tuesday 1 November 2016

💢💢💢💢💢💢💢💢💢💢                                                                                                                                                                                                                              *student पोर्टल अपडेट्स*

*विद्यार्थ्याची चुकलेली  इयत्ता , जनरल रजिस्टर क्रमांक बदलणे , शाखा ( stream ) बदलणे*

*student पोर्टल वर जर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती भरतावेळी , विद्यार्थी अपडेट करतावेळी त्याची इयत्ता किंवा जनरल रजिस्टर क्रमांक चुकला असेल  तसेच शाखा चुकली तर ते बदलण्याची सुविधा परत student पोर्टल वर दिली गेलेली आहे*
www.marathischooltondare.blogsot.in
*प्रदिप पाटील* 🅿🅱🅿

( *सदर सुविधा Make student out of school  या सबमेनू मध्ये दिलेल्या आहे* )                                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✔         *पाथ* –

➡www.education.maharastra.gov.in   *या साईट वर जा*

*student पोर्टल वर click करा*

*मुख्याध्यापकाचा युजर id , password व कॅप्च्या प्रतिमा टाकून लॉगीन करा*

 ✅      *विद्यार्थ्याची इयत्ता बदलण्यासाठी*

*Maintenance Tab वर click करा*

*Update Standard Data या दुसऱ्या क्रमांकाच्या ड्रोपडाऊन मेनू वर click करा*

*आपल्या समोर दोन ऑप्शन येतील १) Undo out of school   २) Make student out of school*

*आपण Make student out of school याच्या समोरील वर्तुळात click करा तेव्हा black स्पोट येईल*

*आता आपल्या समोर update standard data  मध्ये माहिती भरण्यासाठी येईल*

*Standard change हा ऑप्शन निवडा*

*Select Reason मध्ये Entered by Mistake किंवा Promoted by Mistake या दोन कारणांपैकी योग्य कारण द्या*

*Enter Remark भरा*

*Search by मध्ये student id किंवा student name किंवा Standard  निवडून विद्यार्थी शोधा*

*student id असेल तर student id टाकून submit बटनावर click करा*

*विद्यार्थी नावावरून विद्यार्थी शोधायचा असेल तर विद्यार्थ्याचा पहिले नाव व शेवटचे नाव टाकून submit बटनावर click करा*

*आपण मात्र आता Standard  वरून विद्यार्थी शोधणार आहोत ते सोपे आहे*

*Standard वर click केल्यानंतर आपण शैक्षणिक वर्ष २०१६/१७ , सध्याची इयत्ता , शाखा व तुकडी निवडून submit बटनावर click करा*

*आपल्या समोर विद्यार्थी यादी येईल*

*आपल्याला ज्या विद्यार्थ्याची इयत्ता बदलायची आहे त्याच्या पुढील वर्तुळावर click करा, black स्पॉट येईल*

*आता आपल्या समोर सदर विद्यार्थ्याचा student id येईल त्याच्या खाली आपल्याला काय बदलायचे आहे ते ऑप्शन दिसतील*

*Standard मध्ये आपल्याला विद्यार्थ्याला त्याच्या मूळ इयत्तेत टाकायचा आहे ,ती इयत्ता निवडा*

*update बटनावर click करा*

*विद्यार्थ्याची इयत्ता यशस्वीपणे बदलली आहे असा मेसेज येईल तेव्हा ok वर click करा*

*अशा प्रकारे विद्यार्थ्याची इयत्ता बदलता येते*


✅    *विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक बदलणे*

*आपल्याला वरील सारखाच पाथ निवडायचा आहे*

*Type - Standard Change  Select - Reason - Entered by Mistake*
*Search by – Standard, Academic Year , Standard , Division निवडून Submit करा*

*विद्यार्थी select करा* .
 
*submit वर click करा* .

*तिथे General Register Number Changeकरा* .

*मागचा किंवा पुढचा वर्ग निवडा*

*update वर click करा*

*लक्षात घ्या येथे पहिल्यांदा विद्यार्थ्याचा वर्ग चेंज करावा लागतो*

*तो विद्यार्थी मागच्या किंवा पुढच्या वर्गात दाखल होतो*

*पुन्हा सारख्याच प्रक्रियेने करून विद्यार्थी आहे त्या वर्गात आणा*

*अशा प्रकारे विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर क्रमांक बदलता येतो*



✅     *विद्यार्थ्याची शाखा (stream ) बदलणे*

*ज्यु.* *कॉलेज च्या विद्यार्थ्यांची जर शाखा बदलली असेल तर*

*उदाहरणार्थ – एखादा विद्यार्थी जर बारावी आर्ट्स ला शिकत आहे पण अपडेट करता वेळी त्याची शाखा कॉमर्स झाली तर त्याला परत आर्ट्स मध्ये आणावयाचे तर वरील प्रक्रिया राबवून त्याची शाखा बदलू शकतो*

*वरील सारखाच पाथ निवडा*

*stream मध्ये आपल्याला ज्या शाखेत बदल करायचा आहे ती निवडा*

*मागचा किंवा पुढचा वर्ग निवडा*

*अपडेट बटनावर click करा*

*विद्यार्थी यशस्वीपणे अपडेट झाला असा मेसेज येईल*

*येथे विद्यार्थी मागच्या किंवा पुढच्या वर्गात दाखल होतो*

*वर्गबदल करण्याच्या प्रक्रिया राबून आपल्याला आहे त्या वर्गात दाखल करता येतो*

              *धन्यवाद*