Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu
जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी कन्या शाळा विडूळ तर्फे आपले ब्लॉगवर हार्दिक स्वागत! ब्लॉगचे काम चालू आहे भेटीबद्दल धन्यवाद !

Monday 28 March 2016

[28/03 7:15 pm] ‪+91 94045 15786‬: मुले, शिक्षक आणि पालकांनी बघावेत असे सिनेमे!
आपणही यात भर घालाल...
🐥🐥🐥🐥🐥🐥

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away - Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro- Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age - 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone....
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug's Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies.
116. बाल शिवाजी
117. बंडु बॉक्सर
118. करामती कोट
119. सेनानी साने गुरुजी
120. दुभाषी
121. क्रिश
122. दोस्त मगरमच्छ
123. छु लेंगे आकाश
124. मामाच्या गावाला जाऊ या 2014
125. रमाबाई भिमराव आंबेडकर
126. कुंग फु पांडा
127. कराटे किड्स
128.ऑक्टोबर स्काय
129. होम
130.यलो
131.चिल्लर पार्टी
132.मेरी कोम
133.द किड
134.गुलजारांचा किताब
135.Home alone
136.home,
137.red balun,
138.pistulya,
139.Ant in the lost jungle,
140.bolt,
141.camera,
142.Twenty thousand leagues under the sea
143.द लिजंट ऑफ भगतसिंग,
144.तानी,
145.राजमाता जिजाऊ,
146.भाग मिल्खा भाग,
147.बाल शिवाजी
148.बंडु बॉक्सर
149.करामती कोट
150.सेनानी साने गुरुजी
151.दुभाषी
152.क्रिश
153.दोस्त मगरमच्छ
154.छु लेंगे आकाश...
155.सुपर मॅन
156. 72 मैल एक प्रवास
कैरी
गांधी
हचिको - जपान
व्हेअर इज माय फ्रेंड्स होम-इराण
चतरन - जपान
आफ्रिकन सफारी
गॉड्स मस्ट बी क्रेझी सर्व भाग
Extra terrestrial - स्पिलबर्ग
फॅन्ड्री
ब्युटिफुल पीपल
लाईफ इज ब्युटिफुल
डू फ्लॉवर्स फ्लाय
लाखमालाची गोष्ट (स्टोरी ऑफ स्टफ मालिकेतल्या 4 फिल्म्सचं मराठी रूपांतर)
अमेरिका अमेरिका
गाव छोडब नही, जंगल छोडब नही
मायकेल जॅक्सनचे अर्थ सॉन्ग
भारत एक खोज मालिका
Baby's day out
Frozen
Toy story 1, 2, 3
Free whilly
jungle book 1 and 2
lion king 1 & 2
God must be crazy
Turbo
Mr. Peabody
My friend Ganesha
Bum bum bole
Bajrangi bhaijaan
Journey 2 the mysterious island
Mr. Peabody and sherman
Jack and the giant slayer
Stanley ka dabba
The croods
Cars 1, 2
Masoom

संकलन :-
Active teacher's forum
Maharashtra.
[28/03 7:15 pm] ‪+91 94045 15786‬: विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक apps ��

हे सर्व ॲप्स विद्यार्थ्यांना अध्ययनात मदत करणारे आहेत. खाली दिलेली नावे ॲंण्ड्रॉईड मोबाईलमधील play storeला जाउन टाका व ते ॲप इन्स्टॉल करुन वापरा.

1st grade
35kids picture story
ABC English
ABC handwriting
About India
Amazing science
Animal encyopedia
Animal planet
Archaeoist
Bheem rupee game
Biology for kids
First learning game
Brain trainer special
Country list
Doch sight words
English conversation
English for kids
Evomemo
Farm scratch
1st grade words
1st grade math
1st grade word play lite
Forts of Maharashtra
Fundoscience
Funny vitamins
Fun with dots
Gadwat
Fun easy learn English
First words
Hangama kids
IMO 1 maths
Hindi writing
Isro programs
Jr science master
Kids creation
Kids craft idea
Kids educational games
Kids encyclopedia
Kids gk test
Kids jigsaw2
Kids learning flowers names
Kids learning math lite
Kids measurements
Kids science experiments
Kids tangram free
Kids creative puzzle
Four seasons
Kids maths
Kidspedia
Kids zoo
Know abacus
Learn body part in English
Learn Hindi number
Learn to read
Learn to read lite
Lit charm pro
Lines and shapes free

Logic free
Logic with bheem
Marathi
Mharathi mhani
Marathi panchatratra
Match spell
Math art for kids
Math challenge
Math tricks
Mind games
Missing letters
Nao
Olypiad eng grade 1
Panchtratra
Phonics spelling and sight words
Piano lessons
Planet dino
Planets space
Play and learn
Play learn English
Play ground for kids
Sage kids
Sana Olympiad
Science experiments
Science lab
Science school
Shivaji &maratha empire
Simple drawing lessons
Singular plular
Sky guide for kids
Smarts kids
Space puzzle
Speakaboos
Spelling
Tabala master
True or false
Barakhadi

Saturday 26 March 2016

🎓Excell Tips 🎓
       Copy -paste
✍excel sheet मध्ये  विद्यार्थी निकाल पत्रक तयार करणे

 ✍आज आपण excel sheet चा वापर करून निकाल पत्रक कसे तयार करता येईल हे पाहूया.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵

या मध्ये वापरलेल्या formula

= Sum

=Average

=IF

=Rank

=Countif

👇 १) open excel sheet

 👇2) first row मध्ये heading लिहा.

खालील प्रमाणे

💎A1 मध्ये अ.क्र.

💎 B1 मध्ये विद्यार्थीचे नाव

💎C1 मराठी

💎D1  हिंदी

 💎E1 इंग्रजी

💎F1 गणित

💎G1 समाजशास्त्र

💎H1 सामान्याविज्ञान

 💎I1 कला

💎J1 कार्यानुभव

💎K1 शारीरिक शिक्षण

💎L1 एकूण गुण

K1. सरासरी गुण

💎M1श्रेणी

💎N1. गुणानुक्रम

✍आता समजा तुमचे वर्गाची पट ४० आहे.

✍A2पासून A41 पर्यंत 1 ते 40 अंक लिहा

✍सर्व अंक type करण्याची गरज नाही .

✍A2 मध्ये 1 लिहा .A3 मध्ये 2 लिहा .

✍आता A2 व A3 दोन्ही सेल सिलेक्ट करा

✍A3 सेल चा खालचा उजव्या बाजकाळा + चिन्ह असेल तर त्या वार क्लिक करून A41 सेल पर्यंत ड्राग करा

✍म्हणजे १ ते ४० अंक क्रमाने येतील.

✍आता B2 ते B41  पर्यंत विद्यार्थी नाव लिहा.

✍या नंतर C2 ते K41 पर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात घेतलेले गुण भरा.

 ✍पुढचे L1 मध्ये एकूण गुण लिहिले आहे त्या खाली L2 मध्ये sum function वापरा.

✍ टीप कोणत्याही सेल मध्ये फोर्मुला वापरण्यासाठी = हे चिन्ह लिहा

त्या नंतर function नाव लिहा व पर्यायातून फोर्मुला सिलेक्ट करा

✍सेल L2 मध्ये

=SUM(C2:K2)

✍ FUNCTION मध्ये : याचा अर्थ    'ते ' असे होतो.

आता L2 सेल सिलेक्ट करा व काळा + वर डबल क्लिक करा

 ✍म्हणजे फोर्मुला आपोआप विद्यार्थी  आहे बाजूला जेवढे  विद्यार्थी आहे तेवढे पर्यंत ड्राग होईल.

✍आता सेल M2 मध्ये सरासरी काढण्यासाठी AVERAGE FORMULA वापरूया .

✍M2 मध्ये

 =AVERAGE(C2:K2)

 व नंतर M४१ पर्यंत ड्राग करा.

 ✍N२ मध्ये श्रेणी काढण्यासाठी

 ✍IF FORMULA वापरुया.

✍ N2 मध्ये

 =IF(M2>90,"A1",IF(M2>80,"A2",IF(M2>70,"B1",IF(M2>60,"B2",IF(M2>50,"C1",IF(M2>40,"C2",IF(M2>33,"D",IF(M2>20,"E1",IF(M2>0,"E2",0)))))))))

✍टीप फोर्मुला मध्ये अक्षर असेल तर त्याचे मागे व पुढे " हे चिन्ह आवश्यक आहे.

 ✍आता O2 मध्ये गुणानुक्रम काढण्यासाठी RANK फोर्मुला वापरूया .

✍O2 मध्ये

= RANK(M2,M2:M41)

✍या फोर्मुला DIRECT ड्राग करू नका .

सेल REFERENCE बदलतो.

✍ त्या साठी सेल लॉक करा ते असे

 = RANK(M2,$M$2:$M$41)

✍लॉक साठी $ हे चिन्ह 4 या अंकावर आहे .

या नंतर फोर्मुला ड्राग करा .

✍ सर्व विद्यार्थी गुणानुक्रम तुम्हाला दिसेल .

✍या नंतर तुम्हाला श्रेणी चे एकुणात साठी COUNTIF FORMULA वापरावे लागेल

💎ते असे

 =COUNTIf(N2:N41,"A1")

✍ या फोर्मुला वापरून A1 श्रेणी एकूण विद्यार्थी काढता येईल .

✍याचा प्रमाणे प्रत्येक श्रेणीचे  विद्यार्थी संख्या  काढता येईल .

✍कृपया excel sheet मध्ये करुन पाहा
🙏 Thank You. 🙏

Saturday 19 March 2016

☆एकच ध्यास गुणवत्ता विकास#
प्रत्येक शाळेत घेता येण्यासारखे सहज सोपे उपक्रम
१. शालेय वस्तू भांडार
२. माझी बँक
३. जो दिनांक तो पाढा
४ . इंग्रजी वर्तमानपत्र
५ . रंगभरण व चित्रकला स्पर्धा
६ . वैयक्तिक स्वच्छता
७. गृहपाठ तपासणी पथक
८. मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे
९. नवागत स्वागत
१०. शब्दांच्या भेंड्या
११. वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे
१२. बोटाने अक्षर काढणे
१३. शंकापेटी
१४. रोपवाटिका
१५. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
१६. उपस्थिती ध्वज
१७. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
१८. लोक वर्गणीतून शाळेचा विकास
१९. व्यक्तिमत्व विकास
२०. वाढदिवस साजरा करणे
२१. मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ
२२. माझा अनुभव
२३. स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
२४. इंटरनेट / संगणक शिक्षण
२५. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
२६. शैक्षणिक सहल
२७. पोस्टात R.D खाते उघडणे
२८. प्रश्नोत्तराचा तास
२९. वाचाल तर वाचाल
३०. सामाजिक उपक्रमात सहभाग
३१. विशेष व्यक्तींच्या मुलाखती
३२. गावातील व्यावसायिकांना भेट
३३. वेगवेगळे तक्ते बनवणे
३४. रांगोळी स्पर्धा
३५. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
३६. कवायत व योगासने
३७. दप्तरा विना शाळा
३८. १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था
३९. रक्षाबंधन समारंभ
४०. पाककृती प्रदर्शन
४१. गांढूळ खत प्रकल्प
४२. घर परिसर नकाशा तयार करणे
४३. स्टूडण्ट डे / निरोप समारंभ
४४. शब्दकोडी
४५. फळा सुशोभिकरण
४६. कागदाच्या वस्तू बनविणे
४७. माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
४८. इंग्रजी शब्द लेखन
४९. गणिती पाढे लेखन
५०. हात स्वच्छ धुणे

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

Friday 18 March 2016

🔻इतिहास Gचा🔻

जेव्हा आपण 3 G म्हणत आहोत, तेव्हा नक्कीच त्याआधीचे आकडे पण असणार. हे अगदी बरोबर आहे. 3G च्या आधी 1G, 2G व काही तंत्रज्ञान्यान 0G या प्रवर्गात ही मोडते. येथे 3G म्हणजे 3rd Generation/३ री पीढी. 3G ला International Mobile Telecommunications-2000 (IMT–2000) म्हणतात. यांचे मापक International Telecommunication Union ही आंतराष्ट्रीय समिती ठरवते. ही सेवा या शतकाच्या सुरुवातीला उदयास आली.

इतिहास :

3G  च्या आधी 1G व 2G  हे तंत्रज्ञान होते. 1 G चे पहिले व्यावसायिक उत्पादन जापानच्या NTT  या कंपनीने १९७९ ला केले. 1G  हे तंत्रज्ञान फ़ार महत्वाचं होत. कारण या आधीच्या दुरध्वनी हा रेडीओ वा तारांनी जोडलेला होता. 1G मुळेच दुरध्वनी यंत्रणा खर्या अर्थाने तार मुक्त झाली. त्यानंतर त्यात प्रगती होऊन 2G चा जन्म झाला. १९९० साली हे तंत्रज्ञान आले. यात व आधीच्या तंत्रज्ञान मोठा फ़रक म्हणजे आधिचे यंत्रणा Analog transmission होती, ती आता digital transmission झाली होती. त्या़च प्रमाणे यंत्राणा फ़ार प्रगत व GSM चा वापर करत होती. यानंतर मे, २००१ ला जापानच्या NTT  DoCoMo या कंपनीने 3G सेवा सुरु केली.

भारतात 3g चे आगमण २००८ ला BSNL  तर्फ़े पट्ना, बिहार येथे झाले.

गरज :

2G सेवा चांगली  असली तरी तिचे काही तोटे होते. जसे की, कमी वेग.त्यांचा transmission वेग 64 to 200 Kbps होता. त्याच प्रमाणे ही यंत्रणा तयार करण्याच उद्दिष्ठ होत की, दुरध्वनीवर माहितीची देवाण-घेवाण जास्त वेगाने व त्याच वेळी कॉल/बोलणे ही सुरु राहिले पाहिजे. हे उद्दिष्ठ 3G

पुर्ण करते.

तंत्रज्ञान :

3G यंत्रणात जास्त वेगाने ( 200 Kbps च्या वर) व कुठुनही, कोणीही, कधीही वापरु शकतो. यासाठी याचे ठिकाण एकाच जागेवर राहते. त्याच प्रमाणे मायाजाळाशी जोडणारी व व्यवसायसाठी असो वा शिक्षणासाठी नवीन दारे उघणारी आहे. याचा वापर आपण दोन ठिकाणची माहिती जास्त सोप्या पध्दतीने व वेगाने करु शकतो. त्याच प्रमाणे या यंत्रणेची सुरक्षा पातळी जास्त आहे.

वैशिष्टे :

– दुरध्वनी कॉल/ फ़ॅक्स.

– ग्लोबल रोमिंग.

– मोठ्या आकारचे विपत्राची देवाण-घेवाण.

– वेगवान मायाजाळ.

– ऑनलाइन नकाशे.

– चित्रफ़ित संवाद.

– दुरदर्शन दुरध्वनीवर.

तोटे :

ही सेवा कितिही चांगली असली तरी ,ती आपल्या वाढत्या ,मागणी समोर कमीच पडणार आहे. यातील सर्वात मोठा तोटा म्हणजे याची किंमत जास्त आहे. त्या़च प्रमाणे याचा तेवढा प्रसार न झाल्याने देवाण-घेवाण करण्यात त्रास होतो.

भविष्य :

3G च्या पुढची पीढी/generation ही 3gpp वा 4G आहे. काही भागात pre-4g ही सेवा सुरु झाली आहे.

   spanarase.blogspot.in

🔻  सत्यवान अनारसे 🔻
              कर्जत
                  अहमदनगर

Saturday 12 March 2016

QR code

QR CODE क्यु.आर.कोड कसा तयार करावा.
@@@@@@@@@@@@@@
सर्वप्रथम play store मध्ये जाऊन barcode generator हा शब्द टाकुन या संदर्भातील अॅप्स शोधा.आज बारकोड निर्मिती(generator) सोबत वाचन(reader) करणारे अॅप्स सुद्धा उपलब्ध आहेत.
त्यापैकी मी आपणास barcode generator या अॅप्सवर QR-CODE कसा तयार करावा याविषयी माहिती देत आहो.या अॅप्सला डाऊनलोड करुन इंस्टाॅल करा.
१) अॅप्सला ओपन करा.
२) खाली उजव्या बाजुला लाल गोलात अधिकचे चिन्ह दिसेल.त्यावर क्लिक करा.
३) त्यानंतर अापणा समोर दोन पर्याय उपलब्ध होतील.
अ) Scan Code
ब) Add Code
यापैकी Add Code हा पर्याय निवडा.
४) त्यामध्ये अनेक कोडचे प्रकार उपलब्ध आहेत.त्याविषयी आपणास पुढील लेखात मार्गदर्शन करणार.त्यापैकी QR-CODE या पर्यायाला निवडा.
५) त्यानंतर आपण text/url हा पर्याय निवडा.
६) जर url हा पर्याय निवडला असेल,तर
अ) यु.आर.एल आवश्यक (URL REQUIRED) यामध्ये आपणास ज्या प्रकारच्या साईटचा कोड तयार करायचा असेल.त्याचे वर्णन टाका.
उदाहरणार्थ - www.mahazpteacher.blogspot.in
ब) त्यानंतर कोड विश्लेषण (code description) मध्ये त्याचे विश्लेषण लिहा.
उदाहरणार्थ -Primary teachers website.
क) त्यानंतर लेबल मध्ये वर्णन लिहा.
उदाहरणार्थ -Santosh Bhomble
७) त्यानंतर लगेच आपला कोड तयार(generate) होईल.
८) तयार झालेल्या कोडला आपण मेमोरी मध्ये सेव करुन घ्या./अथवा थेट इतरांच्या सोबत शेअर्स सुद्धा करु शकता.

Thursday 10 March 2016

The तंत्रलॉजी
मराठीतून माहिती तंत्रज्ञान.
अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे फायदे आणि तोटे.
तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन तुम्हाला रूट करायचा आहे? पण माहित नाही कसा करावा ते? तर मग आजच्या लेखामध्ये आपण अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे नक्की फायदे आणि तोटे कोणते हे जाणून घेऊया.



१. अँड्रॉइड काय आहे?
-अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

२. अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे नक्की काय?
अँड्रॉइड रूट  करणे हि एक प्रक्रिया आहे जी अँड्रॉइड ओ. एस. वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोन, टॅबलेट पी.सी. वरील संपूर्ण ताबा मिळून देते. रुटींगमुळे मोबाईल फोन कंपनीने फोन तयार करताना फोनवर घातलेल्या बहुतेक सर्व बंधानांवर वापरकर्त्याला ताबा मिळवता येतो तसेच काही उपयोजने (Applications) इन्स्टॉल करता येतात ज्यासाठी व्यवस्थापक (Administrator) दर्जाची आवश्यकता असते.

 ३. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे फायदे.
(अ) विशेष उपयोजने वापरता येतात:
तुमचा फोन रूट केल्यानंतर तुम्ही काही विशेष उपयोजने इन्स्टॉल तसेच वापरू शकता ज्यांना रूट प्रवेशाची परवानगी हवी असते साध्या भाषेत सांगायचा झालं तर तुम्ही काही विशेष उपयोजने वापरू शकता जी रूट केलेल्या फोन वरच चालू शकतात. उदाहरणार्थ, १. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन च्या प्रोसेसरची गती वाढवू शकता ज्याला इंग्रजीमध्ये  "Overclocking" असे म्हणतात. २. तुम्ही तुमच्या फोनमधील सुरुवातीपासून इन्स्टॉल असलेली जी तुम्हाला नको असलेली उपयोजने ज्याला इंग्रजी मध्ये "Bloatwares" असे म्हणतात ती तुम्ही डिलीट किंवा अनइन्स्टॉल करू शकता.

माझा सोनी एरिक्सनचा फोन मी रूट
 करून मी त्याचा प्रोसेसरची गती वाढवली
 आहे म्हणजेच "Overclock" केला आहे.





 (ब) तुम्ही कस्टम रोम (ROM ) वापरू शकता:
 रुटींग करण्याचा हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. कधीना कधी तरी आपला फोन जुना होतो आणि बहुतेक सर्व मोबाईल फोन निर्मात्या कंपन्या फोनला अपडेट्स देण बंद करतात, ज्यामुळे आपल्याला आपला फोन जुना वाटू लागतो. ह्यावर उपाय म्हणजे आपला फोन आपण स्वतःच आपल्याला हवा त्या नवीन आवृत्तीमध्ये तसेच आपल्याला हवा तसा फेरफार करून अपडेट करणे. ज्यात वावपार्कार्त्याला त्याचा अँड्रॉइड फोन अँड्रॉइडच्या नवीन सुधारित आवृत्तीच्या तसेच स्वतः फेरफार अथवा बदल केलेल्या रोममध्ये (ज्याला इंग्रजी मध्ये "Custom ROM" असे म्हणतात.) फोन अपडेट करता येतो. आजकाल बहुतेक सर्व अँड्रॉइड फोनसाठी कस्टम रोम इंटरनेटवर सहज सापडतात.

 (क) जास्त इंटरनल स्टोरेज:
अँड्रॉइडमध्ये काही उपयोजने फक्त फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल होतात त्यामुळे आपल्या फोनची इंटरनल स्टोरेज मेमरी लवकर कमी होते. पण रुटींग केलेल्या फोनमध्ये फोन मेमरी मधील उपयोजने मेमरी कार्डमध्ये आपण सहज विस्थापित तथा हलवू शकतो. काही उपयोजने तरीही विस्थापित होत नसतील तर त्यासाठी दुसऱ्या उपयोजनाची आवश्यकता असते जो रूट केलेल्या फोनवरच चालू शकतो. तर हे झाले रूट करण्याचे फायदे. रूट करण्याचे काही तोटे आहेत जे खालीलप्रमाणे.

४. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे तोटे.
 (अ) तुमचा फोन खराब होऊ शकतो:
जर तुम्ही रूट करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळली नाही तसेच कोणतीही स्टेप येत नाही म्हणून गाळली तर तुम्हाला तुमचा फोन गमवावा सुद्धा लागू शकतो. शक्यतो अस काही होत नाही कारण आपणच आपल्या फोनबाबत सतर्क असतो. जर असे काही झाल्यास आपला फोन परत मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर खूप मदत मिळू शकते तसेच जर आपला फोन वॉरंटीमध्ये असेल तर काहीच चिंता नाही. पण फोन खराब न होण्याची काळजी घेतलेली बरी.
(ब) तुमच्या फोनची वॉरंटीचा शेवट होऊ शकतो:
जेव्हा तुमचा फोन रूट होईल तेव्हा पासूनचा क्षण तुमच्या फोनच्या वॉरंटीचा शेवट ठरू शकतो त्यामुळे सावधान! जर रूट केल्यानंतर तुमच्या फोनला काही झाले तर तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून तुमचा फोन रिपेअर करावा लागेल. काही फोन मध्ये अन-रूट (UN-ROOT) म्हणजेच रूट केलेला फोन पूर्वस्थितीत आणण्याची सुविधा असते त्यामुळे तुमचा फोनची वॉरंटी तुम्ही परत आणू शकता.

Wednesday 9 March 2016

मित्रानो
ट्रेनिंग च्या निमित्ताने आपण सारेच गूगल फॉर्म शी परिचित झाला असालच।
आता आजपासून जानुन  घेवु
गूगल फॉर्म मधील काही भन्नाट add on बद्दल।

आज पाहुया  गूगल फॉर्म च्या मदतीने app  तयार  कसे करावे?
यासाठी उपयुक्त आहे app sheet हे add  on।


#  गूगल ने नुकतीच  add on ही सेवा नविन फॉर्म साठी ही उपलब्ध करून  दिलेली  आहे।

# फॉर्म ओपन केला ही उजव्या बाजुच्या कोपरयात 3 डॉट दिसतील।
# या डॉट वर क्लिक केले की एक ड्राप डाउन मेनू ओपन होईल
#या मेनू  मधे  add on हां आप्शन क्लिक करा।
#आता ओपन झालेल्या विंडो मधे app sheet  हे add on  सिलेक्ट करा।
# गूगल फॉर्म मधे app चा नमूना तैयार करा।
# त्या नंतर  responce या आप्शन ला क्लिक करा।
# आता एक एक्सेल sheet ओपन होते।
#या एक्सेल sheet मधे add on या आप्शन ला क्लिक करा।
# आता तिथे तुम्ही निवड लेल्या add on ची लिस्ट असेल। त्यातून app sheet या आप्शन ला क्लिक करा।
#नंतर launch  या आप्शन ला क्लिक करा। तुमच्या फॉर्म च्या शेजारी उजव्या बाजुला app sheet ची विंडो ओपन होईल।
#तिथे prepare या आप्शन वर  क्लिक करा।
#responce  किमान 5 नोंदवा।
#त्यानंतर launch या आप्शन ला क्लिक करा।


तुमचे app  तयार  झाले आहे।
customize  या आप्शन मधून तुम्ही लोगो इमेज टेक्स्ट add  करू  शकता।

हे app  तुम्ही  कोणत्याही app  store  वर  उपलब्ध करून     देवू  शकता।



ही  आहे  साधी  सोपी  सरळ  पद्धत।

विडिओ पाहण्यासाठी माझ्या फेसबुक पेज ला भेट दया।.www.facebook.com/ranjitsinh.disale

Tuesday 8 March 2016

🚨स्मार्ट डिजीटल क्लासरूम साठी लागणारा अभ्यासक्रम रावेर  तालुक्यात उपलब्ध🚨

मग चला आम्ही तयार करतो तुमची शाळा डिजीटल.........

☞ प्रोजेक्टर ( Dell DLP 1220 )
     किंमत - 25,000/-

☞ प्रोजेक्टर ( EPSON )
     किंमत - 28,500/-

☞ वॉल माउंटींग
     किंमत - 1,500/-

☞ VGA Cable
     किंमत - 1,500/-

☞ कॉम्पुटर ( CPU )
     किंमत - 14,000/-

☞ वायरलेस किबोर्ड आणि माऊस
     किंमत - 1,200/-

☞ स्पिकर 2.1 ( I-Ball )
     किंमत - 2,200/-

☞ UPS
     किंमत - 1,800/-

☞ इ-टिचींग नोट्स ( सॉफ्टवेअर )
     इयत्ता १ ली ते ४ थी
     किंमत- 5,000/-
     (  ह्या सोबत एक DVD व पेपर नोट्स
        मध्ये शिक्षकांसाठी सुद्धा स्वतः  
        शिकण्यासारखे खुप काही आहे. खाली
        तशी एक JPG इमेज आहे. तिचे वाचन
        झाल्यास तुम्ही नक्की अवाक् होणार...)

☞  इ-टिचींग नोट्स ( सॉफ्टवेअर )
     इयत्ता १ ली ते ७ वी
     किंमत- 8,000/-
     (  ह्या सोबत एक DVD व पेपर नोट्स
        मध्ये शिक्षकांसाठी सुद्धा स्वतः  
        शिकण्यासारखे खुप काही आहे. खाली
        तशी एक JPG इमेज आहे. तिचे वाचन
        झाल्यास तुम्ही नक्की अवाक् होणार...)

☞   डिजीटल स्मार्ट बोर्ड
       किंमत- 40,000/-
       ( 3 वर्षे + 2 वारंटी )*

☞   पोर्टेबल इंटरअॅक्टिव किट
       ( पोर्टेबल स्मार्टबोर्ड )
       किंमत - 30,000/-

☞   एज्युकेशनल ई सॉफ्टवेअर
       किंमत- ✌ फ्री ✌

☞   एज्युकेशनल ई व्हिडिओ
       किंमत- ✌ फ्री ✌


🚨 टिप- फायनल किंमत या पेक्षा कमी किंवा जास्त मुळीच नाही. वरील पैकी तुम्ही तुमच्या कडे असलेली वस्तू वगळू शकता.

(  यांत लाईट फिटिंग चार्ज नाहीत ते वेगळे समजावेत )



यामध्ये आपणास जर फक्त ,
इयत्ता १ ली ते ४ थी स्वतंत्र व
इयत्ता ५ वी ते ७ वी स्वतंत्र सॉफ्टवेअर घ्यावयाचे असतील तर ते सुद्धा उपलब्ध आहेत.


तर उद्याची वाट काय बघता मित्रांनो उचला मोबाईल
आणि डायल करा हा नंबर

कोणाला जर तुमचे खासगी किंवा शाळेतील कॉम्पुटर दुरूस्त करायचे असल्यास त्वरीत संपर्क करा.


Contact Us,
VIKRANT PATIL SIR
Khirdi Tal Raver District Jalgaon
📱 08698189787
Krupaya massage jasti jast forward kara🙏🏼🙏🏼🙏🏼

Sunday 6 March 2016

रंजक शब्द खेळ

☆ रंजक शब्द खेळ  ☆
  पुढील शब्द वाचा व उलट क्रमाने लिहून पुन्हा वाचा

(१) वार - रवा  
(२)कान- नका
(३)साठ- ठसा
(४)वात- तवा
(५)काम- मका
(६)ताल- लता
(७)सात- तसा
(८)घाम- मघा
(९)सार- रसा
(१०)मार- रमा
(११)मात- तमा
(१२)डाक- कडा
(१३)डास -सडा
(१४)हाच- चहा
(१५)चार- रचा
(१६)सान- नसा
(१७)साप- पसा
(१८)लाभ- भला
(१९)भान -नभा
(२०)वाद- दवा
(२१)नाच- चना
(२२)राख- खरा
(२३)वान- नवा
(२४)हास- सहा
(२५)गात- तगा
(२६)जास- सजा
(२७)साव -वसा
(२८)हार- रहा
(२९) क्षार- रक्षा
(३०)लाच -चला
(३१) ऊन नऊ
(३२) रवी -वीर
(३३)चुना- नाचु
(३४)नाही- हीना
(३५)जीभ- भजी
(३६)शाई- ईशा
(३७)कोन -नको
(३८)रूपा- पारू
(३९) रेघ- घरे
(४०) जाई- ईजा
(४१)हेमा- माहे
(४२)रेखा- खारे
(४३)हेवा- वाहे
(४४)राज- जरा
(४५)रामा- मारा
(४६) काटा- टाका
(४७)कावा- वाका
(४८)तीस-सती
(४९)शीर- रशी
(५०) भास- सभा
(५१)दास- सदा
(५२)खास- सखा
(५३)रथ- थर
(५४)वारा- रावा
(५५) जग- गज
(५६) चावा- वाचा
(५७)नदी- दीन
(५८)सूत- तसू
(५९)नाता- ताना
(६०)राशी- शीरा