*सरल महत्वाचे* :
*दिनांक* :13/09/2016
*विषय* : *1) इयत्ता 1 ली वगळता इतर मुलांची जी मागील वर्षी student पोर्टल ला नोंद झालेली नव्हती तसेच या वर्षी जी मुले नवीन दाखल झाली आहेत (परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission) त्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबाबत* ..
*2)student पोर्टलच्या सर्व प्रकारच्या कामासाठी अंतिम मुदत दिल्याबाबत*
*संदर्भ* : *मा. डॉ.सुनिल मगर साहेब, अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक, बालभारती, पुणे यांनी भ्रमनध्वणीवरील दिलेल्या सूचना* ...
*सूचना क्रमांक : 1*
सन 2015-16 मध्ये आपण सरल मध्ये आपल्या विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे,ही माहिती भरत असताना अनावधानाने काही विद्यार्थ्याची नोंद सरल ला करायची राहून गेलेली आहे.सन 2016-17 या वर्षी फक्त 1 ली च्या नवीन मुलांची माहिती offline पद्धतीने सरल मध्ये नोंदवण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.परंतु मागील वर्षीचे राहिलेले विद्यार्थी आणि या वर्षी नव्याने दाखल झालेले इतर वर्गातील मुले *(परराज्यातील मुले/ वयानुरूप दाखल मुले/readmission)* या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आलेली आहे याची नोंद घ्यावी.ही सुविधा beo लॉगिन द्वारे शाळेला उपलब्ध करून दिली जाणार आहे.जर आपल्या शाळेत असे विद्यार्थी नोंद करावयाचे राहिले असतील तर आपण आपल्या गटशिक्षणाधिकारी म्हणजेच beo लॉगिन ला विनंती करावी की ही सुविधा आमच्या शाळेला उपलब्ध करून द्यावी. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सदर शाळेला ही सुविधा देणे गरजेचे आहे किंवा नाही याची शहानिशा करतील आणि *खात्री करून* ती सुविधा आपल्या लॉगिन मधून उपलब्ध करून देतील,तशी सुविधा beo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यानंतर ती शाळा त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्याही वर्गातील मुलांची माहिती ही online भरू शकतील याची नोंद घ्यावी. *गटशिक्षणाधिकारी आपल्या लॉगिन मधून एका वेळेला केवळ 10 शाळेलाच ही परवानगी देऊ शकतील* .ज्या शाळेला परवानगी दिली जाईल त्या शाळेला beo यांनी दिलेल्या विहित वेळेत ते काम पूर्ण करावयाचे आहे.किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ही सुविधा त्या त्या शाळेला असेल हे beo त्या शाळेला परवानगी देताना ठरवू शकतील,तसे option त्यांच्या लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.शाळेला अशी माहिती भरण्यासाठी किती काळ द्यावा हे beo यांनी काळजीपूर्वक ठरवावे जेणेकरून आपल्या कार्यक्षेत्रात सर्व शाळेची माहिती ही *दिनांक 19 सप्टेंबर 2016* पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावयाची आहे याची गामभीर्याने नोंद घ्यावी.अशा प्रकारे beo यांनी त्वरित या सुविधेचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रातील अशा शाळांना ही सुविधा शहानिशा करून उपलब्ध करून द्यावी.Beo login मधून सदर काम कसे करायचे याबाबत चे *मराठी मॅन्युअल* आमच्या havelieducation.blogspot.in या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.कृपया या ब्लॉग ला भेट द्यावी.
✅ही सुविधा शुक्रवार *दि.8 सप्टेंबर 2016* पासून beo लॉगिन ला टेस्ट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती.अद्याप या सुविधेचा वापर करावा अशा सूचना दिली गेलेली नव्हती.आजपर्यंत ही सुविधा फक्त टेस्ट करण्यासाठी होती.परंतु आज या सुविधेचा उपयोग beo आणि शाळांनी करण्यासाठीच्या सूचना आज या पोस्ट द्वारे *मा. डॉ.मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स, महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून सर्वांना दिल्या जात आहे.तरी सर्व beo यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांकडून सदर माहिती पूर्ण करून घ्यावी.
✅सदर सुविधा ही टेस्ट करण्यासाठीच्या काळातच काही शाळांनी Beo यांची पूर्वपरवानगी न घेता इतर वर्गाची माहिती भरण्याचा प्रयत्न केला आहे.validation चे काम सुरु असल्याने अशी माहिती भरता येणे शक्य होत होते.परवानगी नसताना अशी भरलेली माहिती सिस्टिम कडून स्वीकारली जाणार नाही आणि इतर online कामासाठी सदर माहिती रिजेक्ट केली जाईल याची नोंद घ्यावी.तसेच *कोणतीही सूचना नसताना आणि वरिष्ठ लॉगिन ची परवानगी नसताना अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने माहिती भरणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल* याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
*सूचना क्रमांक :2*
सन २०१६-१७ ची संचामान्यता ही *३० सप्टेंबर २०१६* च्या school आणि student पोर्टल माहितीच्या आधारे करण्याचे निश्चित झालेले आहे.तरी सर्व व्यवस्थापनामधील सर्व शाळांना सूचित करण्यात येत आहे की *दिनांक १९/०९/२०१६ ही student पोर्टल माहिती भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आलेली आहे* .
✅ *student पोर्टल मधील विद्यार्थी माहिती ट्रान्स्फर करणे*
✅ *इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे*
✅ *सर्व मुलांचे आधार नंबर भरणे*
✅ *इयत्ता १ ली च्या नविन मुलांची माहिती भरणे*
✅ *विद्यार्थ्यांच्या तुकड्या update करणे*
✅ *विद्यार्थ्यांची चुकलेली माहिती दुरुस्थ करणे*
या सर्व बाबी *दिनांक १९/०९/२०१६* ही अंतिम मुदत देण्यात येत आहे अशी सुचना *डॉ.मा.सुनील मगर साहेब,अध्यक्ष ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य,संचालक,बालभारती,पुणे* यांच्याकडून यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत.आपल्या अपूर्ण माहतीमुळे सन २०१६-१७ च्या संचमान्यता मध्ये अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
✅Student पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचण निर्माण होत असेल तर ती अडचण सविस्तर मांडण्यासाठी
खालील लिंक वर क्लीक करा आणि student पोर्टल मधील येणाऱ्या समस्यां सविस्तर कळवा.
http://goo.gl/9vBAQ8
✏राज्यस्तरीय whatsapp ग्रुप मध्ये add होण्यासाठी महत्वाचे :
आम्ही सरल संदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरीय whatsapp चे ग्रुप तयार केलेले आहेत.या ग्रुप मध्ये फक्त कोणत्याही शैक्षणिक ग्रुपचे admin अथवा सरल चे cluster अथवा तालुका स्तरावर काम करणारे मार्गदर्शक सहभागी होऊ शकतात. यासाठी http://havelieducation.blogspot.in
या ब्लॉग वर व्हाट्सएप्प समुहात सामिल होण्यासाठी एक फॉर्म देण्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये मध्ये विचारलेली आपली माहिती आणि व्हाट्सएप्प मोबाइल क्रमांक भरून आम्हाला ऑनलाइन पाठवा.आपणास यथावकाश ग्रुप मध्ये add करुन घेतले जाईल व वेळोवेळी आपणास सरल बाबत माहिती पाठवली जाईल.
*(सुचना : या ग्रुपवर सरल व्यतिरीक्त कोणतीही माहिती दिली जाणार नाही अथवा या ग्रुप वर सरल व्यतिरिक्त कोणतीही post टाकण्यास परवानगी नाही आहे याची नोंद घ्यावी.)*
आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com किंवा
c)support.education@maharashtra.gov.in
*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. : *9404683229*
(Dont call,only whatsapp message)
Email: *idreambest@gmail.com*
Blog: havelieducation.blogspot.in

No comments:
Post a Comment