🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
मित्रांनो नमस्कार.
आधार साठी Excell tab आजच सुरू झालेली पण त्यापूर्वी आपल्या शाळेची काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. ती खालीलप्रमाणे
1) सर्वप्रथम student portal वर जाऊन लॉगिन करा. त्यामध्ये वर आडव्या रांगेत दिसणार्या Reports ला टच करा. त्यात दिसणार्या Aadhar Report ला टच करा.
2) आपल्या समोर नवीन window open होईल. त्यात All Aadhar, valid Aadhar, invalid Aadhar, blank Aadhar या प्रत्येकापैकी एकाला टच करा. Standard मध्ये इयता निवडा.
3) अशी आपल्या शाळेतील प्रत्येक इयत्तेमधील विद्यार्थ्यांची आधारची सर्व माहिती आपल्याला दिसेल. यामधील invalid व blank आधार नंबर वर आपल्याला काम करायचे आहे.
4) मित्रांनो आपल्याला आधारची जी माहिती भरायची आहे यासाठी आपण Student portal वरून जी Excell Files डाउनलोड करणार आहोत त्यामध्ये प्रत्येक इयत्तेचे ॥फक्त invalid Aadhar नंबरचे व आपण यापूर्वी आधार नंबर न भरलेली मुले यांचीच यादी दिसेल.
5) आता या मुलांची आधार माहिती भरण्यासाठी आपण प्रत्येक मुलाच्या आधारकार्डची झेरॉक्स कॉपी जमा करून ठेवायची आहे.
6) लक्षात ठेवा की आधारकार्ड वर जी माहिती आहे ती जशीच्या तशी भरायची आहे. भलेही आपले शालेय रेकॉर्ड आणि आधार कार्ड जुळत नसले तरीही. उदा. एखाद्या मुलाचे आपल्या शालेय दप्तर वरील नाव आणि मुलाचे आधार कार्ड वर असलेले नाव यामध्ये स्पेलींग्ज मिस्टेक असू शकते. पण ती दुरुस्त करायच्या भानगडीत न पडता माहिती जशीच्या तशी भरली की आपली 'आधार नंबर' माहिती valid म्हणून नोंदली जाईल.
अशी पूर्वतयारी केली की आपल्याला माहिती पटकन भरता येईल.
🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
🙏 आपलाच तंत्रस्नेही मित्र 🙏
शिवाजी नवाळे सर
राहुरी अ'नगर
प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह प्रमुख
मो. नं. 7758074275

No comments:
Post a Comment